Join us

Kanda Market : धाराशिवसह नागपूर जिल्ह्यात लाल कांदा दर सुधारले, पुण्यात काय दर मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:00 IST

Kanda Market : पुणे बाजारात लाल कांद्याची आवक झाली, क्विंटलमागे भाव काय मिळाला? ते पाहुयात

Kanda Bajar Bhav : आज कांद्याची एक लाख 40 हजार क्विंटलची आवक झाली. यात सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याची 80 हजार क्विंटल झाली. तर पुणे बाजारात आज लाल कांद्याची आवक होऊन सरासरी 700 रुपयांचा दर मिळाला. 

जिल्हा निहाय कांदा बाजार भाव पाहिले असता नाशिक जिल्ह्यात (Maharashtra Kanda Market) उन्हाळ कांद्याला कमीत कमी 392 रुपये तर सरासरी 1343 रुपये दर मिळाला.

नागपूर बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी 1200 रुपये, तर लाल कांद्याला 1650 रुपये, मुंबई बाजारात सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1450 रुपये तर जळगाव जिल्ह्यात उन्हाळ कांद्याला 1000 रुपये, धुळे जिल्ह्यात 1400 रुपये, अहिल्यानगर जिल्ह्यात 1392 असा सरासरी दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला अहिल्यानगर जिल्ह्यात 1000 रुपये, धाराशिव जिल्ह्यात 1700 रुपये, नागपूर जिल्ह्यात 1650 रुपये असा दर मिळाला. तर लोकल कांद्याला सोलापूर जिल्ह्यात 1400 रुपये सांगली जिल्ह्यात 1300 रुपये आणि पुणे जिल्ह्यात 1250 रुपये असा दर मिळाला.

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/06/2025
अहिल्यानगरलोकलक्विंटल2921001600900
अहिल्यानगरलालक्विंटल138420019001000
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1747530019921392
अकोला---क्विंटल49550018001400
अमरावतीलोकलक्विंटल28880022001500
चंद्रपुर---क्विंटल590150020001850
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल27132001400800
धाराशिवलालक्विंटल9160018001700
धुळेउन्हाळीक्विंटल6500110017701400
जळगावलोकलक्विंटल150070014751200
जळगावउन्हाळीक्विंटल3580012001000
कोल्हापूर---क्विंटल326150020001200
मंबई---क्विंटल8791100019001450
नागपूरलालक्विंटल2005115019001650
नागपूरपांढराक्विंटल136060016001350
नागपूरउन्हाळीक्विंटल10100015001200
नाशिकउन्हाळीक्विंटल8005339218361343
पुणे---क्विंटल189375020501400
पुणेनं. १क्विंटल40040019001200
पुणेलोकलक्विंटल724976717331250
पुणेलालक्विंटल4921002200700
सांगलीलोकलक्विंटल302950021001300
सातारा---क्विंटल74100020001500
साताराहालवाक्विंटल12350018001800
सोलापूरलोकलक्विंटल9320018001400
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)140114 
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती