Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Bajarbhav : वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 डिसेंबरला कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 18:49 IST

Kanda Bajarbhav : वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी एकूण दोन लाख क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Bajarbhav : वर्षाच्या शेवटी म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी लाल कांद्याला लासलगाव निफाड बाजारात सरासरी १९५१ रुपये, धाराशिव बाजारात १४५० रुपये, देवळा बाजारात १७८० रुपये, संगमनेर बाजारात १३७६ रुपये तर नागपूर बाजारात १८७५ रुपये दर मिळाला. 

आज एकूण दोन लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये सोलापूर बाजारात ५६ हजार क्विंटल, नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची ५७ हजार क्विंटल, पोळ कांद्याची १७ हजार क्विंटल आणि उन्हाळ कांद्याची साडेचार हजार क्विंटल आवक झाली. 

यामध्ये उन्हाळ कांद्याला संगमनेर बाजारात ८५५ रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १८०० रुपये, वैजापूर बाजारात १३०० रुपये, देवळा बाजारात १२०० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला १७५० रुपये तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १८७५ रुपये असा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

31/12/2025
अहिल्यानगरलालक्विंटल1173420025511376
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल5842001511855
अकोला---क्विंटल49560022001400
अमरावतीलालक्विंटल408100025001750
चंद्रपुर---क्विंटल490200025002300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल94950015001000
छत्रपती संभाजीनगरलालक्विंटल573520020151450
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल733220018991300
धाराशिवलालक्विंटल49100019001450
धुळेलालक्विंटल55550018401200
जळगावउन्हाळीक्विंटल355001000800
कोल्हापूर---क्विंटल630850024001300
कोल्हापूरलोकलक्विंटल310120020001400
मंबई---क्विंटल988290025001700
नागपूरलोकलक्विंटल17152020201770
नागपूरलालक्विंटल2000150020001875
नागपूरपांढराक्विंटल1640150020001875
नागपूरउन्हाळीक्विंटल7110015001300
नाशिकलालक्विंटल5755551520761747
नाशिकउन्हाळीक्विंटल475147017201417
नाशिकपोळक्विंटल1723550022021750
पुणे---क्विंटल4000120023001800
पुणेनं. १क्विंटल62440020001400
पुणेलोकलक्विंटल22120018001500
सांगलीलोकलक्विंटल529060028001700
सातारा---क्विंटल143100022001600
सातारालोकलक्विंटल2570015001000
साताराहालवाक्विंटल24950013001300
सोलापूर---क्विंटल3552001800900
सोलापूरलोकलक्विंटल13620018001200
सोलापूरलालक्विंटल5639510027001200
ठाणेनं. १क्विंटल3180020001900
ठाणेनं. २क्विंटल3150017001600
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)195316
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Price: Year-end onion rates at Lasalgaon, Nashik, Nagpur markets.

Web Summary : Year-end onion prices varied: Lasalgaon saw ₹1951, Dhara Shiv ₹1450. Total onion arrival was two lakh quintals, with Solapur and Nashik dominating. Summer onions reached ₹1800 in Pimpalgaon.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती