Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : 'या' मार्केटमध्ये उन्हाळपेक्षा पोळ कांद्याला चांगला भाव मिळतोय, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 17:11 IST

Kanda Market : आज ०६ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास ३३ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज ०६ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास ३३ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात १५ हजार क्विंटलहून अधिक उन्हाळ कांद्याची आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी ४०० रुपये पासून ते १२०० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

लासलगाव बाजारात कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी ११०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात सरासरी १३०० रुपये, भुसावळ बाजारात १ हजार रुपये तर रामटेक बाजारात सरासरी १३०० रुपयांचा दर हा उन्हाळ कांद्याला मिळाला. 

तसेच अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये लाल कांद्याला सरासरी ७०० रुपये धाराशिव बाजारात १४०० रुपये, नागपूर बाजारात १३० रुपये तसेच पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला २२०० रुपये, नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १८७५ रुपये असा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/12/2025
कोल्हापूर---क्विंटल562450021001100
जळगाव---क्विंटल140112515501225
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल26103001400858
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल260130025001700
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल4594001000700
जळगावलालक्विंटल14664051400870
धाराशिवलालक्विंटल18130015001400
नागपूरलालक्विंटल720100014001300
वडूजलालक्विंटल100100020001500
हिंगणालालक्विंटल2200050003500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल312650018001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल19140015001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल6025001000750
मंगळवेढालोकलक्विंटल3540011001000
नागपूरपांढराक्विंटल500150020001875
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल157540040512200
येवलाउन्हाळीक्विंटल30002701357950
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल10002011472800
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल200040016511100
कळवणउन्हाळीक्विंटल22502502121950
मनमाडउन्हाळीक्विंटल4002001131900
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल630040020221300
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल47155014771250
भुसावळउन्हाळीक्विंटल4480012001000
रामटेकउन्हाळीक्विंटल10100015001300
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: 'Poal' onions fetch higher prices than 'summer' onions.

Web Summary : On December 6th, onion arrivals in markets across Maharashtra totaled 33,000 quintals. 'Summer' onions fetched ₹400-₹1300. 'Poal' onions at Pimpalgaon Baswant got ₹2200, while white onions at Nagpur reached ₹1875.
टॅग्स :कांदामार्केट यार्ड