Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Bajarbhav : नंबर एकच्या कांद्याला दर कसा मिळतोय, वाचा 19 जानेवारीचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 17:05 IST

Kanda Bajarbhav :  आज १९ रोजी राज्यातील मार्केटमध्ये जवळपास ०१ लाख ३० हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Bajarbhav :  आज १९ रोजी राज्यातील मार्केटमध्ये जवळपास ०१ लाख ३० हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये लाल कांद्याला लासलगाव विंचूर मार्केटमध्ये कमीत कमी ६०० रुपये तरी सरासरी १५५० रुपये तर नागपूर मार्केटमध्ये कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी १४५० रुपये दर मिळाला. 

दुसरीकडे पिंपळगाव मार्केट मध्ये पोळ कांद्याची २४ हजार क्विंटल आवक होऊन कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १४०० रुपये तर मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये उन्हाळा कांद्याला सरासरी ८०० रुपये आणि सटाणा मार्केटमध्ये १३७० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर नागपूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला सरासरी २१०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

तसेच सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १३०० रुपये पुणे पिंपरी मार्केटमध्ये कमीत कमी १४०० रुपये सरासरी १५०० रुपये मंगळवेढा बाजारात १३०० रुपये आणि शेवगाव मार्केटमध्ये नंबर एकच्या कांद्याला सरासरी १७०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/01/2026
अहिल्यानगरनं. १क्विंटल1022140020001700
अहिल्यानगरनं. २क्विंटल124080013001050
अहिल्यानगरनं. ३क्विंटल389200700389
अमरावतीलालक्विंटल40970027001700
चंद्रपुर---क्विंटल460200025002300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल175650017001100
धुळेलालक्विंटल505001750950
कोल्हापूर---क्विंटल741850021001200
मंबई---क्विंटल1850360018001200
नागपूरलोकलक्विंटल14207025702320
नागपूरलालक्विंटल2204160019001825
नागपूरपांढराक्विंटल2000180022002100
नाशिकलालक्विंटल6281658916981441
नाशिकउन्हाळीक्विंटल68555014151085
नाशिकपोळक्विंटल2400040019111400
पुणेनं. १क्विंटल110440021101400
पुणेलोकलक्विंटल52195015001225
सांगली---क्विंटल40100018001500
सांगलीलोकलक्विंटल560050021001300
सातारा---क्विंटल14550020001250
साताराहालवाक्विंटल99100015001500
सोलापूरलोकलक्विंटल25820018001300
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)130733
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Price: Check Market Rates for January 19th for Top Onions

Web Summary : On January 19th, markets saw 1.3 lakh quintals of onion arrivals. Red onions fetched ₹1550 in Lasalgaon, while white onions reached ₹2100 in Nagpur. Number one onions in Shevgaon got ₹1700.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती