Join us

Kanda Market : केवळ 'या' बाजारात कांद्याला समाधानकारक दर, तुमच्याकडे काय दर मिळतोय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 18:17 IST

Kanda Market : काही निवडक बाजारामध्ये कांद्याचे दर समाधानकारक असून काही बाजारांमध्ये अद्यापही परिस्थिती जैसे असल्याचे चित्र आहे. 

Kanda Market : आज रविवार दिनांक 8 जून रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) 27 हजार 870 क्विंटलची झाली. यात कांद्याला (Kanda Bajar Bhav) कमीत कमी 600 रुपये पासून ते 1450 रुपयांपर्यंत दर मिळाला. काही निवडक बाजारामध्ये कांद्याचे दर समाधानकारक असून काही बाजारांमध्ये अद्यापही परिस्थिती जैसे असल्याचे चित्र आहे. 

आज धाराशिव बाजारात लाल कांद्याला (Lal Kanda Market) कमीत कमी 1100 रुपये तर सरासरी 1450 दर मिळाला. दुसरीकडे उन्हाळ कांद्याला पारनेर बाजारात कमीत कमी 300 रुपये, तर सरासरी 1350 रुपये, रामटेक बाजारात कमीत कमी 1200 रुपये तर सरासरी 1400 रुपये आणि राहता बाजारात कमीत कमी 500 रुपये सरासरी 1350 रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला (Pune Kanda Market) कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1050 रुपये, पुणे पिंपरी बाजारात कमीत कमी 1100 रुपये तर सरासरी 1350 रुपये, पुणे-मोशी बाजारात कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 1100 रुपये तर मंगळवेढा बाजारात केवळ सरासरी 600 रुपयांचा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/06/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल391250017001100
दौंड-केडगाव---क्विंटल151720020001300
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल72530021001200
सातारा---क्विंटल358100016001300
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल5740100021101550
धाराशिवलालक्विंटल26110018001450
पुणेलोकलक्विंटल731150018001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5110016001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल36040018001100
मंगळवेढालोकलक्विंटल12200700600
पारनेरउन्हाळीक्विंटल416330022001350
रामटेकउन्हाळीक्विंटल31120015001400
राहताउन्हाळीक्विंटल371050020001350
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती