Join us
Daily Top 2Weekly Top 5

Harbhara Market : काबुली, चाफा, काट्या की लोकल, कुठला हरभरा तेजीत, वाचा आजचे सविस्तर बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 20:35 IST

Harbhara Market :  आज ०४ एप्रिल रोजी कुठल्या हरभऱ्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Harbhara Market :    आज ०४ एप्रिल रोजी लोकल हरभऱ्याला देऊळगाव राजा मार्केटमध्ये सरासरी ०५ हजार २०० रुपये, परंडा मार्केटमध्ये ०५ हजार रुपये, कोपरगाव मार्केटमध्ये ५ हजार ३११ रुपये, भोकरदन मार्केटमध्ये ५ हजार २०० रुपये, मुंबई मार्केटमध्ये ७ हजार २०० रुपये तर अमरावती मार्केटमध्ये ०५ हजार २१० रुपये दर मिळाला. 

तर लाल हरभऱ्याला जिंतूर मार्केटमध्ये ५ हजार १२५ रुपये, धुळे मार्केटमध्ये ५ हजार ९८५ रुपये, लातूर मार्केटमध्ये ५ हजार ४८५ रुपये, उमरखेड मार्केटमध्ये पाच हजार रुपये दर मिळाला. 

तसेच चाफा हरभऱ्याला जळगाव मार्केटमध्ये ४ हजार ९०० रुपये, चिखली मार्केटमध्ये ०४ हजार ९५० रुपये, सोलापूर मार्केटमध्ये गरडा हरभऱ्याला ५ हजार १७५ रुपये, छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये ५ हजार ६२ रुपये दर मिळाला. 

तर जालना मार्केटमध्ये काबुली हरभऱ्याला ७ हजार ३२५ रुपये, मालेगाव मार्केटमध्ये काट्या हरभऱ्याला ४८०१ रुपये तर तुळजापूर मार्केटमध्ये ०५ हजार २०० रुपये दर मिळाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Harbhara Market: Price trends for Kabuli, Chafa, and local varieties.

Web Summary : Harbhara prices vary across Maharashtra markets. Local Harbhara reached ₹7,200 in Mumbai. Kabuli Harbhara hit ₹7,325 in Jalna. Chafa Harbhara traded at ₹4,900 in Jalgaon.
टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डकृषी योजना