Join us

Gahu Bajarbhav : गहू बाजारात शरबती, लोकल गव्हाची चलती, वाचा काय दर मिळतोय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 19:07 IST

Gahu Bajarbhav : आज गव्हाला कुठे काय भाव मिळाला? कुठला गव्हाला चांगला भाव मिळाला, ते पाहुयात..

Gahu Bajarbhav :  आज राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 20 हजार 124 क्विंटलची झाली. यात सर्वाधिक आवक मुंबई बाजारात (Mumbai Gahu Market) लोकल गव्हाची 9 हजार क्विंटलची आवक झाली. तर गव्हाला आज कमीत कमी 2200 रुपयापासून सरासरी 4200 पर्यंत दर मिळाला.

आज लासलगाव बाजारात (Lasalgaon Gahu Market) 2189 गव्हाला सरासरी 2476 रुपये, औराद शहाजानी बाजारात 2387 रुपये आणि दुधनी बाजारात 2860 रुपये दर मिळाला. सिल्लोड बाजारात अर्जुन गव्हाला 2600 रुपये, अकोला बाजारात 2555 रुपये, चिखली बाजारात 2500 रुपये तर नागपूर बाजारात 2547 रुपये दर मिळाला.

उमरखेड डांकी पिवळ्या गव्हाला 2900 रुपये, सोलापूर बाजारात शरबती (Sharbati Gahu Market) गव्हाला पुणे बाजारात 4900 रुपये असा सर्वाधिक दर मिळाला. तर नागपूर बाजारात 3425 रुपये, कल्याण बाजारात 2750 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/04/2025
लासलगाव - विंचूर---क्विंटल280240029002740
भोकर---क्विंटल8230025802440
कारंजा---क्विंटल700257526452600
सावनेर---क्विंटल55243528102600
करमाळा---क्विंटल74230028752500
अंबड (वडी गोद्री)---क्विंटल125230035512648
पालघर (बेवूर)---क्विंटल90315031503150
तुळजापूर---क्विंटल95240028002700
राहता---क्विंटल43250026522550
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल193200028002476
शेवगाव२१८९क्विंटल61240026002600
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल34240025002500
परतूर२१८९क्विंटल10227526502621
नांदगाव२१८९क्विंटल87227532912350
निलंगा२१८९क्विंटल15240029002700
औराद शहाजानी२१८९क्विंटल26182025002387
देवळा२१८९क्विंटल3237027002525
दुधणी२१८९क्विंटल34243528602860
सिल्लोडअर्जुनक्विंटल32250026502600
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीहायब्रीडक्विंटल65209521512120
गंगापूरहायब्रीडक्विंटल62230027282545
अकोलालोकलक्विंटल352240030052555
अमरावतीलोकलक्विंटल675280031002950
यवतमाळलोकलक्विंटल186243025752502
चिखलीलोकलक्विंटल110235026502500
नागपूरलोकलक्विंटल912240025962547
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल91217527002545
हिंगणघाटलोकलक्विंटल222230026752425
मुंबईलोकलक्विंटल9208300060004500
अमळनेरलोकलक्विंटल300250027002700
मुर्तीजापूरलोकलक्विंटल300255027752665
दिग्रसलोकलक्विंटल100234526702490
जामखेडलोकलक्विंटल13230025002400
सटाणालोकलक्विंटल337240031512750
रावेरलोकलक्विंटल5257525752575
गंगाखेडलोकलक्विंटल30300032003100
चांदूर बझारलोकलक्विंटल572250029002840
देउळगाव राजालोकलक्विंटल45240028502600
मेहकरलोकलक्विंटल90270031002900
उल्हासनगरलोकलक्विंटल590300034003200
तळोदालोकलक्विंटल111255026502600
मंगळवेढालोकलक्विंटल30250034503000
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल6243624812451
पालमलोकलक्विंटल40325132513251
काटोललोकलक्विंटल129249026002550
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल330240025602520
जालनानं. ३क्विंटल896220030112550
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120280030002900
सोलापूरशरबतीक्विंटल731240541253275
अकोलाशरबतीक्विंटल130310036503400
पुणेशरबतीक्विंटल448420056004900
नागपूरशरबतीक्विंटल800320035003425
हिंगोलीशरबतीक्विंटल120275032503000
कल्याणशरबतीक्विंटल3260029002750
टॅग्स :गहूमार्केट यार्डशेती क्षेत्रपुणे