Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gahu Bajarbhav : आवक वाढली, दर घसरले? गहू बाजाराचा संपूर्ण ट्रेंड जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 17:46 IST

Gahu Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Gahu Bajarbhav : राज्यातील गहूबाजारपेठांमध्ये आज (२२ एप्रिल) रोजी दरांचा मिश्र कल पाहायला मिळाला. काही ठिकाणी दरात वाढ दिसली, तर अनेक बाजार समित्यांमध्ये दर स्थिर किंवा घसरणीच्या मार्गावर राहिले.(Gahu Arrivals)

विशेषतः शरबती गव्हाला चांगली मागणी असून, उच्चांक दरही याच जातीला मिळाल्याचे चित्र आहे.(Gahu Arrivals)

एकूण आवक व सरासरी स्थिती

एकूण आवक : २५,३६० क्विंटल

सरासरी दर : २,५३८ रु. प्रति क्विंटल

आवक काही मोठ्या बाजारांत वाढलेली दिसली, तर काही ठिकाणी मर्यादित आवक नोंदवली गेली.

कोणत्या बाजारात जास्त आवक?

मुंबई : ५,१२७ क्विंटल (सर्वाधिक)

कारंजा : ३,९०० क्विंटल

नागपूर : २,००० क्विंटल

जालना : २,४३२ क्विंटल

अमरावती : १,७२५ क्विंटल

या बाजारांमध्ये आवक जास्त असल्याने दर काही प्रमाणात स्थिर किंवा दबावाखाली राहिल्याचे दिसते.

कुठे आवक कमी?

परांडा : ११ क्विंटल

उमरगा : ५ क्विंटल

पाटोदा : ४ क्विंटल

रावेर : १ क्विंटल

कमी आवक असलेल्या बाजारांत दर तुलनेने स्थिर किंवा काही ठिकाणी जास्त दिसले.

कोणत्या जातीला सर्वाधिक दर?

शरबती गहू ठरला सुपरहिट

पुणे : ४,५०० ते ५,८०० रु.(सर्वाधिक)

सोलापूर : २,६०० ते ३,८६५ रु.

नागपूर : ३,२०० ते ३,५०० रु.

अकोला : ३,००० ते ३,५०० रु.

शरबती गव्हाला दर्जेदार धान्य असल्यामुळे बाजारात मोठी मागणी आहे.

इतर गव्हाचे दर

मुंबई (लोकल) : २,९०० ते ५,००० रु.

छ. संभाजीनगर : २,१५१ ते २,५८० रु.

अमरावती : २,१०० ते २,५८४ रु.

अकोला : २,२०० ते २,५१५ रु.

लासलगाव : २,००० ते २,५०१ रु.

लोकल गव्हाचे दर बहुतांश ठिकाणी २,१०० ते २,५०० रु. दरम्यान राहिले.

कुठे दर घसरले?

मालेगाव : किमान १,२०० रु.

आष्टी (वर्धा) : १, ५००रु.

देउळगाव राजा : १,७८० रु. पासून सुरुवात

या बाजारांत दर कमी असल्याने शेतकऱ्यांना कमी परतावा मिळत आहे.

कुठे दर वाढले/उच्च राहिले?

पुणे (शरबती) : ५,८०० रु. (उच्चांक)

मुंबई : ५,००० रु. पर्यंत

तासगाव : ४,१०० रु.

कोल्हापूर : ४,४५० रु.

दर्जेदार गहू आणि मर्यादित पुरवठ्यामुळे या बाजारांत दर चांगले राहिले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/04/2026
कोल्हापूर -लश्र्मीपूरी---क्विंटल168310044503775
नंदूरबार---क्विंटल100211024502260
सिन्नर - हिवरगांव---क्विंटल27210025112150
राहूरी -वांबोरी---क्विंटल36207623752166
कारंजा---क्विंटल3900223024502325
करमाळा---क्विंटल84215124002251
वैजापूर---क्विंटल450190024852300
पाटोदा---क्विंटल4200022002100
तुळजापूर---क्विंटल128210022752225
आष्टी (वर्धा)---क्विंटल20150022151800
जळगाव१४७क्विंटल25221122112211
जळगाव - मसावत१४७क्विंटल10251125112511
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल318200025012290
वाशीम२१८९क्विंटल600203523752150
पिंपळगाव(ब) - पालखेड२१८९क्विंटल70200025512400
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल60200021002000
परतूर२१८९क्विंटल23202525842400
नांदगाव२१८९क्विंटल144228924962350
उमरगा२१८९क्विंटल5195119761970
देवळा२१८९क्विंटल10221525752550
दुधणी२१८९क्विंटल178214524502248
पैठणबन्सीक्विंटल149180024502351
बीडहायब्रीडक्विंटल137210024002295
बुलढाणाहायब्रीडक्विंटल120180024002100
अकोलालोकलक्विंटल805220025152370
अमरावतीलोकलक्विंटल1725210025842342
मालेगावलोकलक्विंटल320120025122200
नागपूरलोकलक्विंटल2000215023542303
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल363215125802415
मुंबईलोकलक्विंटल5127290050003950
चाळीसगावलोकलक्विंटल330200025802300
मुर्तीजापूरलोकलक्विंटल200210024502275
दिग्रसलोकलक्विंटल335217523702295
रावेरलोकलक्विंटल1221122112211
देउळगाव राजालोकलक्विंटल40178026002600
मेहकरलोकलक्विंटल130220024752300
उल्हासनगरलोकलक्विंटल520300032003100
तळोदालोकलक्विंटल110220024252375
तासगावलोकलक्विंटल30378041004080
गंगापूरलोकलक्विंटल22228123902300
परांडालोकलक्विंटल11254025402540
बाभुळगावलोकलक्विंटल250210122602181
काटोललोकलक्विंटल195217522802200
पुलगावलोकलक्विंटल110214523002240
कळंब (यवतमाळ)लोकलक्विंटल40205522202100
जालनानं. ३क्विंटल2432200026922692
माजलगावपिवळाक्विंटल342267530752811
सोलापूरशरबतीक्विंटल810260038653330
अकोलाशरबतीक्विंटल105300035003250
पुणेशरबतीक्विंटल593450058005150
नागपूरशरबतीक्विंटल945320035003425
हिंगोलीशरबतीक्विंटल700260030402820
कल्याणशरबतीक्विंटल3300034003200

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Gahu Bajarbhav : गहू विकताय का? आधी हे दर पाहा; कुठे मिळतोय सर्वाधिक भाव

अधिक वाचा : Halad Bajarbhav : हळदकोंडी! इंडेक्सवर तेजी, पण बाजारात भाव घसरले; कारण काय?

English
हिंदी सारांश
Web Title : Wheat Market Trends: Increased Supply, Decreased Prices? Full Market Analysis

Web Summary : Wheat prices showed mixed trends across Maharashtra markets on April 22nd. While some areas saw increases, many markets remained stable or declined. Sharabati wheat saw high demand, fetching premium rates due to its superior quality. Overall arrivals were 25,360 quintals, with an average rate of ₹2,538 per quintal.
टॅग्स :शेती क्षेत्रगहूबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती