Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Bajar Bhav: 10 डिसेंबर रोजीला उन्हाळसह लाल कांदा दरात किती रुपयांनी फरक पडला, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:12 IST

Kanda Bajar Bhav Today Dec 10: आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये ५८ हजार क्विंटल कांदा आवक झाली. 

Kanda Bajar Bhav Today:  आज १० डिसेंबर रोजी लासलगाव कांदा मार्केटला उन्हाळ कांद्याला कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी १६०० रुपये तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी १५५० रुपये दर मिळाला. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये ५८ हजार क्विंटल कांदा आवक झाली. 

तसेच देवळा बाजारात सरासरी १७५० रुपये, रामटेक बाजारात १३०० रुपये, नागपूर बाजारात लाल कांद्याला १३३५ रुपये, देवळा बाजारात १७५० रुपये, तर अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये १९०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला २३०० रुपये दर मिळाला. 

तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १८७५ दर मिळाला. पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी १४०० रुपये, मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला सरासरी १४०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव (City Wise Onion Rate Today) 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/12/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल76720024511325
अकोला---क्विंटल46570020001300
अमरावतीलालक्विंटल369130025001900
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल97250016001050
जळगावउन्हाळीक्विंटल24100015001200
कोल्हापूर---क्विंटल367350022001200
मंबई---क्विंटल821280020001400
नागपूरलोकलक्विंटल1152020201770
नागपूरलालक्विंटल1529100016001379
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
नागपूरउन्हाळीक्विंटल7110015001300
नाशिकलालक्विंटल33540024051750
नाशिकउन्हाळीक्विंटल3237936819441412
नाशिकपोळक्विंटल405050046012300
पुणे---क्विंटल100080018001000
पुणेनं. १क्विंटल45630016501100
पुणेलोकलक्विंटल12120016001400
सांगलीलोकलक्विंटल237160024001500
सातारालोकलक्विंटल14100017001500
सोलापूरलोकलक्विंटल5830016501020
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)57694 
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Price fluctuations in Lasalgaon and other markets on December 10.

Web Summary : On December 10, Lasalgaon saw onion prices ranging from ₹700 to ₹1600. Other markets like Pimpalgaon Baswant, Deola, and Nagpur showed varied rates for different onion types, with total arrivals reaching 58,000 quintals.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती