Join us

Sorghum Market : मालदांडी ज्वारीचा बाजारभाव वाढला, वाचा कुठे काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 7:52 PM

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 14 हजार क्विंटलची आवक झाली. त्यात सर्वाधिक हायब्रीड ज्वारीची आवक झाली.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 14 हजार क्विंटलची आवक झाली. त्यात सर्वाधिक हायब्रीड ज्वारीची आवक झाली. आज ज्वारीला सरासरी 2100 रुपये ते 4800 रुपयांपर्यंत दर मिळाला. काल पुणे बाजारात मालदांडी ज्वारीला सर्वाधिक 4650 रुपये दर मिळाला. तर आज दीडशे रुपयांची वाढ होऊन आज सर्वाधिक 4800 रुपयांचा दर मिळाला. 

आज 30 एप्रिल 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील बाजार समित्यामध्ये सर्वसाधारणसह, दादर, हायब्रीड, मालदांडी, लोकल, पांढरी, पिवळी, शाळू आणि रब्बी ज्वारीची आवक झाली. आज सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 2100 रुपये ते 3500 रुपयांचा दर मिळाला. आज धुळे बाजारात दादर ज्वारीला सरासरी 2325 रुपये दर मिळाला. तर सरासरी 3300 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

अकोला बाजार समितीत हायब्रीड ज्वारीची 406 क्विंटलची आवक झाली तर सरासरी 2100 रुपये दर मिळाला. हायब्रीड ज्वारीला आज सरासरी 2000 रुपयापासून ते 3550 रुपये दर मिळाला. अमरावती बाजारात लोकल ज्वारीला ज्वारीला सरासरी 2675 रुपये तर मुंबई बाजारात सरासरी 4200 रुपये दर मिळाला. 

तर आज मालदांडी ज्वारीला सरासरी 2493 रुपये ते 4800 रुपयांचा दर मिळाला. धुळे बाजारात पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2100 रुपये दर मिळाला. तर सरासरी 2100 रुपयापासून ते 3200 रुपयापर्यंत दर मिळाला. माजलगाव बाजारात सरासरी 2651 रुपये तर सांगली बाजारात शाळू ज्वारीला सरासरी 4250 रुपयांचा दर मिळाला. 

असे आहेत आजचे ज्वारीचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/04/2024
दोंडाईचा---क्विंटल408180023112190
कारंजा---क्विंटल80150024002015
करमाळा---क्विंटल367280143013500
मानोरा---क्विंटल125200022102132
राहता---क्विंटल19190022502100
धुळेदादरक्विंटल34200026552325
जळगावदादरक्विंटल399260033303150
दोंडाईचादादरक्विंटल177220023512251
दोंडाईचा - सिंदखेडदादरक्विंटल31204127922631
अमळनेरदादरक्विंटल400240033003300
पाचोरादादरक्विंटल600225029602611
अकोलाहायब्रीडक्विंटल406180022752100
जळगावहायब्रीडक्विंटल78223022302230
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल241212521752150
सांगलीहायब्रीडक्विंटल150318035003340
यवतमाळहायब्रीडक्विंटल16180022002000
चिखलीहायब्रीडक्विंटल18180021001950
नागपूरहायब्रीडक्विंटल13340036003550
वाशीमहायब्रीडक्विंटल30180024002000
वाशीम - अनसींगहायब्रीडक्विंटल30180020001900
अमळनेरहायब्रीडक्विंटल600205523702370
पाचोरा- भदगावहायब्रीडक्विंटल314207122302131
मलकापूरहायब्रीडक्विंटल1180192522002000
दिग्रसहायब्रीडक्विंटल50209022702135
रावेरहायब्रीडक्विंटल13201021152010
पलूसहायब्रीडक्विंटल24320032503200
अमरावतीलोकलक्विंटल12250028502675
मुंबईलोकलक्विंटल1398250056004200
सोलापूरमालदांडीक्विंटल3340034003400
पुणेमालदांडीक्विंटल691420054004800
बीडमालदांडीक्विंटल111172133702493
जामखेडमालदांडीक्विंटल562300045003750
परांडामालदांडीक्विंटल10150029002800
धुळेपांढरीक्विंटल864206033052100
चाळीसगावपांढरीक्विंटल700203022422100
पाचोरापांढरीक्विंटल1800207122302131
तुळजापूरपांढरीक्विंटल120250038513200
उमरगापांढरीक्विंटल3240027002400
दुधणीपांढरीक्विंटल122240036603030
माजलगावरब्बीक्विंटल157180030002651
गेवराईरब्बीक्विंटल21170028002400
जालनाशाळूक्विंटल2126190042002850
सांगलीशाळूक्विंटल190350050004250
चिखलीशाळूक्विंटल7200025002250
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल38208729512519
परतूरशाळूक्विंटल24200024402300
देउळगाव राजाशाळूक्विंटल30200023002200
टॅग्स :ज्वारीशेतीमार्केट यार्डसांगलीपुणे