Join us

Onion Market : उन्हाळ कांद्याची आवक घटली, आज कुठे-काय बाजारभाव मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 7:51 PM

उन्हाळ कांद्याची 76 हजार क्विंटलची आवक झाली. मागील काही दिवसांच्या तुलनेत आज आवक घटल्याचे दिसून आले.

आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1 लाख 15 हजार 725 क्विंटल इतकी आवक झाली. यात उन्हाळ कांद्याची 76 हजार क्विंटलची आवक झाली. मागील काही दिवसांच्या तुलनेत आज आवक घटल्याचे दिसून आले. तर आज कांद्याला सरासरी 1000 रुपयांपासून ते 1700 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज 25 मे 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1 हजार रुपयांपासून 1600 रुपयांपर्यंत दर मिळाला तर जालना बाजार समितीत अवघा 800 रुपयांचा दर मिळाला. सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याची 15 हजार 814 क्विंटलचे आवक झाली. या बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 1300 रुपये दर मिळाला. तर आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याला सरासरी अकराशे रुपयांपासून 1475 रुपयांपर्यंत दर मिळाला.

दरम्यान आज उन्हाळ कांद्याची अहमदनगर बाजार समितीत 29 हजार क्विंटल तर नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये 44 हजार क्विंटल इतकी आवक झाली. आज अहमदनगरला उन्हाळ कांद्याला सरासरी 1650 रुपये, येवला बाजार समितीत 1550 रुपये, नाशिक बाजार समितीत 1550 रुपये, लासलगाव निफाड बाजार समिती 1651 रुपये लासलगाव विंचूर बाजार समितीत 1700 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सर्वाधिक 1775 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/05/2024
कोल्हापूर---क्विंटल570770026001400
जालना---क्विंटल7172501500800
अकोला---क्विंटल28370014001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल142230017001000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल359150018001600
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल4830018001100
कराडहालवाक्विंटल150100020002000
सोलापूरलालक्विंटल1581410025001300
बारामतीलालक्विंटल88130020001300
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल54070017001200
जळगावलालक्विंटल111447518001130
नागपूरलालक्विंटल2200100016001400
साक्रीलालक्विंटल340081517751475
भुसावळलालक्विंटल12120016001400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल306750021501325
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10100020001500
पुणे-मांजरीलोकलक्विंटल88100016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल53750015001000
वाईलोकलक्विंटल15100022001600
मंगळवेढालोकलक्विंटल250014601460
शेवगावनं. १नग1730140020002000
शेवगावनं. २नग750100013001300
शेवगावनं. ३नग640200900900
नागपूरपांढराक्विंटल2000110016001475
अहमदनगरउन्हाळीक्विंटल2927120021001650
येवलाउन्हाळीक्विंटल350062519501550
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50025014001200
नाशिकउन्हाळीक्विंटल540580022511550
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल293080019011651
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1010070020161700
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल30050017661550
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल341310020001100
मनमाडउन्हाळीक्विंटल40036017691571
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1900050023101775
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल254080018001630
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीनाशिक