Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : राज्यातील मेट्रो शहरांमध्ये कांद्याचे सरासरी दर काय आहेत, वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 18:15 IST

Kanda Market : आज १७ मार्च रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये ०२ लाख क्विंटल होऊन अधिक कांदा आवक झाली.

Kanda Market : आज १७ मार्च रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये ०२ लाख क्विंटल होऊन अधिक कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची ६१ हजार क्विंटल, पोळ कांद्याची २१ हजार क्विंटल, सोलापूर मार्केटमध्ये ३८ हजार क्विंटल, धाराशिव मार्केटमध्ये १५ हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली.

सोलापूर मार्केट मध्ये लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये, तर सरासरी ६०० रुपये, लासलगाव निफाड मार्केटमध्ये कमीत कमी ५०० रुपये, तर सरासरी ९०० रुपये, नागपूर मार्केटमध्ये सरासरी ११०० रुपये, परंडा मार्केटमध्ये सरासरी ६०० रुपये, जळगाव मार्केटमध्ये ६८७ रुपये असा दर मिळाला. 

तसेच पिंपळगाव बसवंत मार्केट यार्डमध्ये उन्हाळ कांद्याला १३५० रुपये, पोळ कांद्याला ८५० रुपये, नागपूर मार्केटमध्ये पांढरा कांद्याला ११५० रुपये, पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला ८०० रुपये, इस्लामपूर मार्केटमध्ये ९५० रुपये तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये ११०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/03/2026
अकोला---क्विंटल6305001300900
चंद्रपुर---क्विंटल560130016001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल41724001000700
धाराशिवलालक्विंटल153581001000600
जळगावलालक्विंटल17343121062687
कोल्हापूर---क्विंटल66445001300900
मंबई---क्विंटल1030880014001100
नागपूरलालक्विंटल3322130015001450
नागपूरपांढराक्विंटल2002100011001075
नाशिकलालक्विंटल614943401108832
नाशिकउन्हाळीक्विंटल562570014511350
नाशिकपोळक्विंटल211453251326835
पुणे---क्विंटल538160013001050
पुणेलोकलक्विंटल1300580013331067
पुणेचिंचवडक्विंटल4887100013501100
सांगलीलोकलक्विंटल57795001400950
सातारा---क्विंटल15850015001000
सोलापूरलालक्विंटल388471001550600
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)201051
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Average Rates in Maharashtra's Metro Cities Today

Web Summary : Over 2 lakh quintals of onions arrived in Maharashtra markets. Nashik saw the highest red onion arrival. Solapur's average rate was ₹600, Nagpur ₹1100. Pimpalgaon's summer onion rate reached ₹1350.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती