Join us

Kanda Bajar Bhav : आवक स्थिर मात्र दरात घसरण; वाचा राज्यातील आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 17:10 IST

Today Onion Market Rate Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.३०) रोजी एकूण १,०७,११३ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ४९,५८८ क्विंटल लाल, १८,२२४ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ६८० क्विंटल पांढरा, २०,७०० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. 

राज्यात आज गुरुवार (दि.३०) रोजी एकूण १,०७,११३ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ४९,५८८ क्विंटल लाल, १८,२२४ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ६८० क्विंटल पांढरा, २०,७०० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या येवला बाजारात कमीत कमी ४०० तर सरासरी १९०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. तर या सोबत चांदवड येथे २०००, मनमाड येथे २०००, देवळा येथे २१५० असा सरासरी दर मिळाला. 

पांढऱ्या कांद्याला आज नागपूर येथे २२५०, पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत येथे २१५०, नं.१ कांद्याला कल्याण येथे २४०० रुपये प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. तसेच लोकल कांद्याला सर्वाधिक आवकेच्या पुणे बाजारात कमीत कमी १२०० व सरासरी १८५० दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/01/2025
कोल्हापूर---क्विंटल330970028001500
अकोला---क्विंटल1005100028002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल351240022001300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9294110030002050
खेड-चाकण---क्विंटल400200028002500
विटा---क्विंटल40200028002500
सातारा---क्विंटल358100028001900
येवलालालक्विंटल1200040024961900
येवला -आंदरसूललालक्विंटल200085024001975
धुळेलालक्विंटल109330022002000
लासलगाव - विंचूरलालक्विंटल3800100025122250
नागपूरलालक्विंटल1000140024002150
सिन्नरलालक्विंटल305050024001950
सिन्नर - नायगावलालक्विंटल70450023232150
चांदवडलालक्विंटल13200100025522000
मनमाडलालक्विंटल800040028002000
भुसावळलालक्विंटल16200025002200
यावललालक्विंटल525121016001310
देवळालालक्विंटल420090023452150
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल306680026001700
पुणेलोकलक्विंटल13647120025001850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8260028002700
पुणे-मोशीलोकलक्विंटल80570018001250
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल66150025001500
वाईलोकलक्विंटल12200030002500
मंगळवेढालोकलक्विंटल3360028002400
कामठीलोकलक्विंटल10150025002000
कल्याणनं. १क्विंटल3230025002400
नागपूरपांढराक्विंटल680150025002250
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2070070027262150
टॅग्स :कांदाबाजारशेतकरीशेतीशेती क्षेत्रपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती