lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > जळगावात काबुली चणा खातोय भाव, क्विंटलमागे सर्वाधिक भाव

जळगावात काबुली चणा खातोय भाव, क्विंटलमागे सर्वाधिक भाव

Kabuli Chana eating price in Jalgaon, highest price per quintal | जळगावात काबुली चणा खातोय भाव, क्विंटलमागे सर्वाधिक भाव

जळगावात काबुली चणा खातोय भाव, क्विंटलमागे सर्वाधिक भाव

जळगाव बाजारसमितीत चाफा जातीच्या  हरभऱ्याला चांगला भाव मिळत आहे. उर्वरित बाजारसमितींमध्ये हरभऱ्याला काय मिळतोय भाव?

जळगाव बाजारसमितीत चाफा जातीच्या  हरभऱ्याला चांगला भाव मिळत आहे. उर्वरित बाजारसमितींमध्ये हरभऱ्याला काय मिळतोय भाव?

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात हरभऱ्याची मोठी आवक होत असून मंगळवारी २१ हजार ७९७ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती. यावेळी लाल, काट्या, गरड्या, चाफा, नं १ व लोकल जातीच्या हरभऱ्याची बाजारात आवक झाली. 

आज राज्यात जळगाव बाजारसमितीत तीन प्रकारचा हरभरा विक्रीसाठी आला होता. यावेळी काबुली चण्याला चांगला बाजारभाव मिळत असून क्विंटलमागे ८००० रुपये किंमत शेतकऱ्यांना मिळाली. 

जळगाव बाजारसमितीत चाफा जातीच्या  हरभऱ्याला चांगला भाव मिळत आहे. क्विंटलमागे ५९२६ रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळाला. तर लाल हरभऱ्याला ७८५० रुपयांचा भाव मिळाला. अमरावती बाजारसमितीत आज ५२३८ क्विंटल एवढ्या  हरभऱ्याची आवक होत असून ६२०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे. 

जाणून घ्या हरभऱ्याचा बाजारभाव..

शेतमाल: हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/04/2024
अहमदनगरलाल31545055005500
अमरावतीलोकल5238600064006200
अमरावतीचाफा1300500064556100
बुलढाणालोकल613500057705550
छत्रपती संभाजीनगर---2567656765676
छत्रपती संभाजीनगरलोकल4612472016124
धाराशिवकाट्या60580060005950
धाराशिवलाल390500066016000
हिंगोली---630580062626031
हिंगोलीलाल81590060505975
जळगाव---15520056315500
जळगावनं. १27102251022510225
जळगावचाफा1422559859785926
जळगावलाल47785078507850
जळगावकाबुली126800080008000
जालनालोकल18545057005550
मंबईलोकल3556580085007500
नागपूरलोकल4150520061705928
परभणीलोकल17550057505700
परभणीगरडा5600060006000
पुणे---42620074006800
सांगलीलोकल22556058205730
सोलापूर---17585060006000
सोलापूरलोकल71575065506150
सोलापूरगरडा25570060055880
ठाणेहायब्रीड3580060005950
वर्धालोकल625525059855850
वाशिम---3040545060755820
यवतमाळलाल220530055005400
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)21797

Web Title: Kabuli Chana eating price in Jalgaon, highest price per quintal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.