Join us

Jwari Bajar Bhav : राज्यात ज्वारीला कुठे किती मिळतोय दर; वाचा आजचे ज्वारी बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 17:02 IST

Today Sorghum Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.०५) रोजी एकूण ३५०२ क्विंटल ज्वारी आवक झाली होती. ज्यात ३४० क्विंटल दादर, २३५ क्विंटल हायब्रिड, ९५६ क्विंटल लोकल, १२६४ क्विंटल मालदांडी, २२३ क्विंटल पांढरी, ०२ क्विंटल पिवळी, ५० क्विंटल रब्बी, ५१ क्विंटल शाळू ज्वारीचा समावेश होता.  

राज्यात आज सोमवार (दि.०५) रोजी एकूण ३५०२ क्विंटल ज्वारी आवक झाली होती. ज्यात ३४० क्विंटल दादर, २३५ क्विंटल हायब्रिड, ९५६ क्विंटल लोकल, १२६४ क्विंटल मालदांडी, २२३ क्विंटल पांढरी, ०२ क्विंटल पिवळी, ५० क्विंटल रब्बी, ५१ क्विंटल शाळू ज्वारीचा समावेश होता.  

आज बाजारात सर्वाधिक आवक असलेल्या मालदांडी ज्वारीला पुणे बाजारात कमीत कमी ४७०० तर सरासरी ५१०० रुपयांचा दर मिळाला. तसेच बीड येथे २२९३, जामखेड येथे ३९००, मंगळवेढा येथे २७०० तर परंडा येथे ३००० रुपयांचा सरासरी प्रतिक्विंटल दर मिळाला. यासोबतच लोकल ज्वारीला आज सर्वाधिक आवकेच्या मुंबई बाजारात कमीत कमी २७०० तर सरासरी ५००० रुपयांचा दर मिळाला. तसेच अमरावती येथे २१२५, हिंगोली येथे २०९०, मुर्तीजापुर येथे २२१५ रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

आज शाळू ज्वारीची आवक कमी होती. तथापि परतुर आणि देऊळगाव राजा बाजारात आवक झालेल्या शाळू ज्वारीस २००० ते २२०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. तसेच कमी आवक असलेल्या पिवळ्या ज्वारीस किल्ले धारूर येथे २४६४ आणि रब्बी ज्वारीस किल्ले धारूर येथे २९९९ रुपयांचा सरासरी दर मिळाला.

पांढऱ्या ज्वारीस आज तुळजापूर येथे ३०००, हायब्रीड ज्वारीस जळगाव-मसावत येथे २२७५ आणि दादर ज्वारीस जळगाव येथे २७०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील ज्वारी आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/05/2025
अहिल्यानगर---क्विंटल178350037503625
नंदूरबार---क्विंटल70215022332210
भोकर---क्विंटल8240624062406
कारंजा---क्विंटल175227523502300
जळगावदादरक्विंटल218230530002700
जलगाव - मसावतदादरक्विंटल65236525252450
नंदूरबारदादरक्विंटल57210325102340
अकोलाहायब्रीडक्विंटल84140024802400
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल97227522752275
यवतमाळहायब्रीडक्विंटल25215021502150
चिखलीहायब्रीडक्विंटल16160020001800
नागपूरहायब्रीडक्विंटल11340036003550
रावेरहायब्रीडक्विंटल2135014201350
अमरावतीलोकलक्विंटल72200022502125
मुंबईलोकलक्विंटल714270060005000
हिंगोलीलोकलक्विंटल150184023402090
मुर्तीजापूरलोकलक्विंटल20205023802215
पुणेमालदांडीक्विंटल785470055005100
बीडमालदांडीक्विंटल54190027602293
जामखेडमालदांडीक्विंटल227260043003900
मंगळवेढामालदांडीक्विंटल175210032002700
परांडामालदांडीक्विंटल23255032203000
मालेगावपांढरीक्विंटल57201622002185
मनवतपांढरीक्विंटल25234126512575
दौंड-पाटसपांढरीक्विंटल1230023002300
औराद शहाजानीपांढरीक्विंटल10195024662188
तुळजापूरपांढरीक्विंटल85200032003000
पाथरीपांढरीक्विंटल17199924002100
दुधणीपांढरीक्विंटल28200030052464
किल्ले धारुरपिवळीक्विंटल2150023012075
किल्ले धारुररब्बीक्विंटल50170030902999
परतूरशाळूक्विंटल11180021202026
देउळगाव राजाशाळूक्विंटल40190023002200
टॅग्स :बाजारज्वारीमार्केट यार्डशेतकरीशेतीशेती क्षेत्र