lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > अर्थसंकल्पाच्या दिवशी आज सोयाबीनला राज्यात कसा भाव मिळाला?

अर्थसंकल्पाच्या दिवशी आज सोयाबीनला राज्यात कसा भाव मिळाला?

Interim budget Maharashtra: know today's Soybean market rates | अर्थसंकल्पाच्या दिवशी आज सोयाबीनला राज्यात कसा भाव मिळाला?

अर्थसंकल्पाच्या दिवशी आज सोयाबीनला राज्यात कसा भाव मिळाला?

आज दिनांक २७ फेब्रुवारी रोजी राज्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर होत असताना प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळाले ते जाणून घेऊ यात.

आज दिनांक २७ फेब्रुवारी रोजी राज्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर होत असताना प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळाले ते जाणून घेऊ यात.

शेअर :

Join us
Join usNext

एका बाजूला आज महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थ संकल्प सादर होत असताना सोयाबीनला आज बाजारांत काय भाव मिळाला याची सर्वांनाच उत्सुकता होती.

गेल्या काही दिवसांपासून रा्यात सोयाबीनची आवक घटताना दिसून येत आहे. त्या प्रमाणात बाजारभाव वाढायला पाहिजे असे शेतकऱ्यांना वाटते. मात्र राज्यातील काही निवडक बाजारसमित्यांचा अपवाद वगळता, आजही अनेक बहुतेक ठिकाणी हमीभावापेक्षा कमीच भाव मिळाल्याचे दिसून आले. 

तासगाव बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनला सरासरी ४८६० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. मात्र या ठिकाणी आवक आज अवघी १९ क्विंटल इतकीच झाली होती.

हिंगोली बाजारसमितीत आज सोयाबीनला सरासरी ४२७५ रुपये बाजारभाव मिळाला. कारंजा बाजारसमितीत आज सर्वात जास्त सोयाबीनची आवक झाली. या ठिकाणी ३ हजार क्विंटल इतका सोयाबीन आला. तर बाजारभाव सरासरी ४३४५ रुपये इतकेच मिळाले.

राज्यात आज प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सोयाबीन दर असे आहेत. (बाजारभाव सौजन्य: msamb)

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

27/02/2024
सिल्लोड---37430043504350
कारंजा---3000405044604345
श्रीरामपूर---8430044004350
रिसोड---1240432044104360
तुळजापूर---75445044504450
राहता---23420043504321
अमरावतीलोकल1486410043404220
हिंगोलीलोकल500409544784286
मेहकरलोकल820400044504300
परांडानं. १5437043704370

लासलगाव

- निफाड

पांढरा183423143884351
बारामतीपिवळा172355043704361
जालनापिवळा2939400043904375
यवतमाळपिवळा431419043654277
मालेगावपिवळा21400043544340
चिखलीपिवळा464410043504225
हिंगणघाटपिवळा1943270044953600
वाशीमपिवळा1500425044404350
चाळीसगावपिवळा25429243914312
भोकरपिवळा35432143314326

हिंगोली-

खानेगाव नाका

पिवळा106422043504275
जिंतूरपिवळा69432544004350
दिग्रसपिवळा175425043404310
परतूरपिवळा12430044504400
देउळगाव राजापिवळा4430043004300
नांदगावपिवळा7419944364430
तासगावपिवळा19475050004860
आंबेजोबाईपिवळा150452945594540
औराद शहाजानीपिवळा472450045254512
उमरगापिवळा17435144314370
सेनगावपिवळा39390043004100
सिंदखेड राजापिवळा265460046154610
नेर परसोपंतपिवळा339250044204112
बाभुळगावपिवळा301390044454250
राजूरापिवळा146400045654255
काटोलपिवळा240350043514180
सोनपेठपिवळा2390039003900
देवणीपिवळा40450046004550

Web Title: Interim budget Maharashtra: know today's Soybean market rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.