lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > या बाजारसमितीत काबुली चण्याचा भाव ८ हजार पार, राज्यात हरभऱ्याचा बाजारभाव काय?

या बाजारसमितीत काबुली चण्याचा भाव ८ हजार पार, राज्यात हरभऱ्याचा बाजारभाव काय?

In this market committee, the price of Kabuli gram is 8 thousand par, what is the market price of gram in the state? | या बाजारसमितीत काबुली चण्याचा भाव ८ हजार पार, राज्यात हरभऱ्याचा बाजारभाव काय?

या बाजारसमितीत काबुली चण्याचा भाव ८ हजार पार, राज्यात हरभऱ्याचा बाजारभाव काय?

आज सकाळच्या सत्रात १६,९२२ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती.

आज सकाळच्या सत्रात १६,९२२ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात हरभऱ्याची मोठी आवक होत असून आज सकाळच्या सत्रात १६,९२२ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती. यावेळी लाल, काट्या, नंबर वन व लोकल जातीच्या हरभऱ्याची बाजारात आवक होत आहे. 

आज राज्यात अकोला बाजार समितीत काबूली चण्याला सर्वाधिक दर मिळत असून क्विंटल मागे सर्वसाधारण ८००५ रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळाला. धुळे बाजारसमितीत ७७९१ रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. जळगाव बाजारसमितीत बोल्ड जातीच्या हरभऱ्यासह लाल जातीच्या हरभऱ्यालाही चांगला भाव मिळत आहे. 

जाणून घ्या हरभऱ्याचा बाजारभाव..

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/04/2024
अहमदनगर---15537755115443
अहमदनगरलाल10530053005300
अकोलालोकल2285500061455600
अकोलाकाबुली127700093458005
अमरावतीलोकल2362580061705985
बुलढाणालोकल21500055005300
बुलढाणाचाफा490530062005750
चंद्रपुरलाल20540056005500
छत्रपती संभाजीनगर---5460054205340
छत्रपती संभाजीनगरकाबुली68450057005100
धाराशिवलोकल4545054505450
धाराशिवगरडा10535056255550
धाराशिवकाट्या70560057505700
धुळे---47550179657791
धुळेलाल77530056005410
हिंगोलीलोकल14510056005300
हिंगोलीलाल79560059005750
जळगावचाफा104555057255600
जळगावलाल6846087258460
जळगावबोल्ड128654076757450
जालनालोकल6475056005500
लातूर---665580061215960
लातूरलाल191585661005978
मंबईलोकल403580085007500
नागपूरलोकल2764500058765625
नांदेड---3567056765673
परभणीलोकल6510056005400
परभणीलाल120560057105675
पुणे---43630072006750
सांगलीलोकल24543058305670
सोलापूर---236490056385550
सोलापूरलोकल106535061505750
सोलापूरगरडा19563057755690
वर्धालोकल604520058005650
वाशिम---2000550061205950
वाशिमचाफा3000584064756000
यवतमाळलोकल315530060805690
यवतमाळचाफा155544559505795
यवतमाळलाल320520053505300
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)16922

Web Title: In this market committee, the price of Kabuli gram is 8 thousand par, what is the market price of gram in the state?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.