lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > पुण्यासह धाराशिव, सोलापुरात मालदांडी ज्वारीला मिळतोय चांगला भाव, क्विंटलमागे मिळतायत..

पुण्यासह धाराशिव, सोलापुरात मालदांडी ज्वारीला मिळतोय चांगला भाव, क्विंटलमागे मिळतायत..

In Pune and Dharashiv, Solapur, Maldandi sorghum is getting good price, per quintal.. | पुण्यासह धाराशिव, सोलापुरात मालदांडी ज्वारीला मिळतोय चांगला भाव, क्विंटलमागे मिळतायत..

पुण्यासह धाराशिव, सोलापुरात मालदांडी ज्वारीला मिळतोय चांगला भाव, क्विंटलमागे मिळतायत..

आज राज्यात दहा हजार 957 क्विंटल ज्वारीची आवक झाली. यावेळी शाळु मालदांडीसह लोकल व्हायब्रिड ज्वारीचीही आवक झाली होती.

आज राज्यात दहा हजार 957 क्विंटल ज्वारीची आवक झाली. यावेळी शाळु मालदांडीसह लोकल व्हायब्रिड ज्वारीचीही आवक झाली होती.

शेअर :

Join us
Join usNext

सध्या बाजार समितीमध्ये मालदांडी ज्वारीला चांगला भाव मिळत असून पुण्यासह धाराशिव व सोलापुरात क्विंटलमागे 3200 ते 4200 रुपयांचा भाव मिळत आहे.

आज राज्यात दहा हजार 957 क्विंटल ज्वारीची आवक झाली. यावेळी शाळु मालदांडीसह लोकल व्हायब्रिड ज्वारीचीही आवक झाली होती. ठाण्यात आज लोकल ज्वारीला 4250 एवढा भाव मिळाला. तर सोलापूर मध्ये पांढरी व मालदांडी अशा दोन्ही वाणाच्या ज्वारीला तीन ते साडेतीन हजार रुपयांचा भाव मिळत होता. 

मागील काही दिवसापासून शाळे ज्वारीला मिळणारा भाव आता कमी झाल्याचे चित्र असून क्विंटल मागे शेतकऱ्यांना 2000 ते 2200 रू मिळत आहे.

जाणून घ्या कोणत्या ज्वारीला आज कसा भाव मिळाला?

अहमदनगर---क्विंटल5160027522100
अकोलाहायब्रीडक्विंटल139182526052020
अमरावतीलोकलक्विंटल67250028002650
बीडरब्बीक्विंटल74190033512700
बुलढाणाहायब्रीडक्विंटल30180021001950
बुलढाणाशाळूक्विंटल32200022752150
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल61200025002250
धाराशिवमालदांडीक्विंटल25275033003200
धाराशिवपांढरीक्विंटल170235039673408
धुळेहायब्रीडक्विंटल663200022002150
धुळेदादरक्विंटल98208027052580
जळगावहायब्रीडक्विंटल2697219522832267
जळगावदादरक्विंटल2513271730903010
जालनाशाळूक्विंटल10190021002000
लातूर---क्विंटल1270027002700
लातूरहायब्रीडक्विंटल142307535753351
मंबईलोकलक्विंटल792250056004200
नागपूरहायब्रीडक्विंटल23340036003550
परभणीपांढरीक्विंटल12202627002400
पुणेमालदांडीक्विंटल683380046004200
सांगलीहायब्रीडक्विंटल270318034503315
सांगलीशाळूक्विंटल245337542103805
सोलापूर---क्विंटल1890250046004000
सोलापूरमालदांडीक्विंटल91323035853460
सोलापूरपांढरीक्विंटल114210038303000
ठाणेलोकलक्विंटल110400045004250
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)10957

 

Web Title: In Pune and Dharashiv, Solapur, Maldandi sorghum is getting good price, per quintal..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.