lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > रविवारी बाजारपेठेत १२ हजार ७८७ क्विंटल तूरीची आवक, मिळतोय असा भाव

रविवारी बाजारपेठेत १२ हजार ७८७ क्विंटल तूरीची आवक, मिळतोय असा भाव

12 thousand 787 quintals of turi in the market on Sunday, the price is getting | रविवारी बाजारपेठेत १२ हजार ७८७ क्विंटल तूरीची आवक, मिळतोय असा भाव

रविवारी बाजारपेठेत १२ हजार ७८७ क्विंटल तूरीची आवक, मिळतोय असा भाव

सध्या राज्यात तूरीची मोठी आवक होत असून क्विंटलमागे मिळणारा भाव १२ हजारापर्यंत जात आहे. आज रविवारी १२ हजार ७८७ ...

सध्या राज्यात तूरीची मोठी आवक होत असून क्विंटलमागे मिळणारा भाव १२ हजारापर्यंत जात आहे. आज रविवारी १२ हजार ७८७ ...

शेअर :

Join us
Join usNext

सध्या राज्यात तूरीची मोठी आवक होत असून क्विंटलमागे मिळणारा भाव १२ हजारापर्यंत जात आहे. आज रविवारी १२ हजार ७८७ क्विंटल तूरबाजारपेठेत विक्रीसाठी आली होती. 

अमरावती बाजारसमितीत आज लाल आणि माहोरी तूरीची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण ११४७५ ते ११६४० रुपयांचा भाव मिळाला. विदर्भातून तूरीची सध्या सर्वाधिक आवक होत असून लाल व माहोरी जातीच्या तूरीला चांगला भाव मिळत आहे.विदर्भातून आवक अधिक होत असून भावही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा तूर विक्रीकडे कल वाढला आहे.

उर्वरित ठिकाणी कशी आहे आवक व भाव?

 

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/04/2024
अहमदनगरनं. १90900098009400
अहमदनगरलाल2104011040110401
अहमदनगरपांढरा1582501030010050
अकोलालाल149399001191510900
अमरावतीलाल1838106751187311640
अमरावतीमाहोरी110080001199511475
बीडपांढरा19590001097110300
भंडारालाल2960096009600
बुलढाणालाल208896501190010858
बुलढाणापांढरा6700096009000
चंद्रपुरलाल11863398839300
छत्रपती संभाजीनगर---108500104009900
छत्रपती संभाजीनगरलाल7296001167510633
छत्रपती संभाजीनगरपांढरा1890001084010274
धाराशिवलाल28500110009750
धुळेहायब्रीड15770077007700
धुळेलाल117000105008705
हिंगोलीलाल118102501125010525
जळगावलाल909383100269616
जळगावपांढरा409500105219821
जालनालाल1493251070010225
जालनापांढरा1038675098959000
लातूर---1110001100011000
लातूरलाल53110011165111326
लातूरपांढरा80110011180111401
नागपूरलाल87499001210211552
नांदेड---1104411044110441
परभणीलाल1097501110110930
सोलापूरलाल86595171040510020
वर्धालाल165594671190010467
वाशिम---980104001190011488
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)12787

Web Title: 12 thousand 787 quintals of turi in the market on Sunday, the price is getting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.