Krushi Vidyapith Bharati : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत एकूण १९७ रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये विविध पदांचा समावेश आहे.
- संस्थेचे नाव : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
- पोस्टचे नाव - कनिष्ठ संशोधन सहाय्यक, उप अवेक्षक, कृषी सहायक, वीजतंत्री, ग्रंथालय सहायक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, कृषी यंत्र चालक, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सेवक, ग्रंथालय परिचर, शिपाई
- पदांची संख्या - १९७
- अर्जप्रक्रिया सुरु
- अर्जाची शेवटची तारीख - २४ डिसेंबर २०२५
- नोकरीचे स्थान - परभणी
- वयोमर्यादा : २१ - ४५ वर्षे
- परीक्षा शुल्क - खुला प्रवर्ग : १ हजार रुपये, मागास प्रवर्ग / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ - ९०० रुपये
पदांचा तपशील, शैक्षणिक पात्रता,
पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता उपलब्ध मूळ जाहिरात पाहावी. तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://www.vnmkv.ac.in/Home/Advertisements क्लिक करा.
पगार कसा राहील?
कनिष्ठ संशोधन सहाय्यक : S-१३ ३५४०० ते ११२४०० रुपये
उप अवेक्षक : S-८ २५५०० रुपये ते ८११०० रुपये
कृषी सहायक : S-८ २५५०० रुपये ते ८११०० रुपये
इत्यादी पदांचे वेतन विविध शृंखलेत आहे.
सविस्तर सूचना, जाहिरात आणि अर्ज सादर करण्यासाठी https://www.vnmkv.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
