Join us
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत रब्बी हंगामात 'या' पिकाची सर्वाधिक लागवड झाली, पहा पीकनिहाय लागवड क्षेत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 13:35 IST

Rabbi Season Sowing : हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशातील रबी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात झालेल्या प्रगतीची माहिती जारी केली आहे.

Rabbi Seasion Sowing : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने १९ डिसेंबर २०२५ पर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशातील रबी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात झालेल्या प्रगतीची माहिती जारी केली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी म्हणजेच २०२५-२६ मध्ये रबी पिकांच्या लागवड क्षेत्रात ८ लाख हेक्टरची भर पडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशातील रबी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली असून एकूण ५८०. ७० लाख क्षेत्रावर रबी पिके लावण्यात आली आहेत.

डाळींच्या लागवडीखालील क्षेत्र यावर्षी ३.७२ लाख हेक्टरने वाढले असून, हरभरा लागवडीच्या क्षेत्रात ४.८९ लाख हेक्टरची भरीव वाढ नोंदवण्यात आली आहे. तर रेपसीड आणि मोहोरी या पिकांच्या लागवडीतील चालनेसह तेलबियांच्या लागवड क्षेत्रात वाढ होऊन ते ९३.३३ लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.

क्षेत्र : लाख हेक्टर्समध्ये

अनुक्रम

पिके

सामान्य रबी

क्षेत्र (डीईएस)

 

 

अंतिम रबी

क्षेत्र 2024-25

लागवडीखालील प्रागतिक क्षेत्र

संबंधित कालावधी   2024-25

2025-26

 

संबंधित कालावधी 2024-25

वाढ(+)/घट(-)

 

 

1

गहू

312.35

328.04

301.63

300.34

1.29

2

भात *

42.93

44.73

13.35

11.52

1.83

3

डाळीं

140.42

134.08

126.74

123.02

3.72

a

हरभरा

100.99

91.22

91.70

86.81

4.89

b

मूग

15.13

16.99

15.76

15.83

-0.08

c

वाटणा $

6.50

-

7.92

8.27

-0.35

d

कुळीथ $

1.98

-

1.73

1.99

-0.26

e

उडीदबीन 

6.16

6.18

3.13

3.48

-0.34

f

मूगबीन

1.41

1.36

0.42

0.43

-0.01

g

लॅथीरस $

2.79

-

2.70

2.77

-0.07

h

इतर डाळी $

5.46

18.33

3.37

3.44

-0.07

4

श्री अन्न आणि भरड धान्ये

55.33

59.05

45.66

45.05

0.61

a

ज्वारी *

24.62

25.17

19.62

21.39

-1.78

b

बाजरी #

0.59

-

0.11

0.11

0.00

c

नाचणी#

0.72

-

0.68

0.48

0.21

d

सूक्ष्म धान्य #

0.16 -

0.13

0.10

0.03

e

मका *

23.61

27.80

18.34

16.90

1.45

f

सातू\

5.63

6.08

6.78

6.08

0.70

5

तेलबिया

86.78

93.49

93.33

92.65

0.67

a

रेपसीड आणि

मोहोरी

79.17

86.57

87.80

86.57

1.23

b

शेंगदाणा *

3.69

3.37

2.36

2.83

-0.47

c

करडई

0.72

0.64

0.79

0.60

0.18

d

सुर्यफुल *

0.79

0.81

0.39

0.34

0.06

e

तीळ *

0.48

0.41

0.06

0.07

-0.01

f

जवस

1.93

1.69

1.61

2.00

-0.39

g

इतर तेलबिया

0.00

-

0.32

0.24

0.08

 

एकूण पिके

637.81

659.39

580.70

572.59

8.12

टीप: * 2022-23 ते 2024-25 ची सरासरी, $ डीईएस नुसार सरासरी (2016-17 ते 2020-21), सीडब्ल्यूडब्ल्यूजी अहवालानुसार (2018-19 ते 2022-23) सरासरी

 

English
हिंदी सारांश
Web Title : Rabi Season: Wheat leads in sowing area; crop-wise details here.

Web Summary : Wheat dominates Rabi sowing, with overall area up by 8 lakh hectares. Pulses and oilseeds also see increased cultivation, driven by chickpea and rapeseed-mustard respectively. Total Rabi crops cover 580.70 lakh hectares.
टॅग्स :रब्बी हंगामकृषी योजनाशेती क्षेत्रपेरणीपीक व्यवस्थापन