Join us
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे अनुदान योजना - शेतकरी बांधवांनो, अनुदानावर बियाणे मिळवण्यासाठी आजच अर्ज करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 20:35 IST

Biyane Anudan Yojana :  महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर खरीप/रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदान योजना उपलब्ध आहे.

Biyane Anudan Yojana :    महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर खरीप/रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदान योजना (Seed Subsidy Scheme) उपलब्ध आहे. ज्याद्वारे सोयाबीन, भुईमुंग व इतर पिकांच्या बियाणांवर १०० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. शेतकरी MahaDBT पोर्टल वर आधार लिंक करून अर्ज करू शकतात.

उपलब्ध प्रमाणित बियाणेसोयाबीन, मूग, उडीद, तूर आदी. 

कोणाला काय लाभ?वैयक्तिक शेतकरी प्रमाणित बियाणे वितरण - ४० ते ५० टक्क्यांपर्यंत अनुदाननोंदणीकृत शेतकरी गट पीक प्रात्यक्षिक बियाणे - १०० टक्क्यांपर्यंत अनुदान

महत्त्वाच्या अटीमहाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज अनिवार्य.2025-26 मध्ये लाभ घेतलेले शेतकरी/गट अपात्र. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, ७/१२ व ८-अ उतारा आणि जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) कागदपत्रे लागतात. 

अर्ज करण्यार्ची अंतिम मुदत : १५ मे २०२६ 

अधिक माहितीसाठी महाडीबीटी पोर्टलवर भेट द्या :  https://mahadbt.maharashtra.gov.in/Farm

अर्ज कसा करावा?

  • MahaDBT पोर्टलवर जा आणि नवीन नोंदणी करा.
  • लॉगिन केल्यानंतर 'कृषी योजना' विभागात जा.
  • 'बियाणे' घटकाची निवड करा आणि अर्ज सबमिट करा.
  • निवड झाल्यास, तुम्हाला प्री-सँक्शन लेटर मिळेल. 
English
हिंदी सारांश
Web Title : Apply Now for Seed Subsidy Scheme via MahaDBT Portal!

Web Summary : Farmers can avail up to 100% subsidy on soybean, groundnut, and other seeds through the MahaDBT portal. Apply online by May 15, 2026, with Aadhaar, 7/12, and 8-A documents to benefit.
टॅग्स :कृषी योजनाशेती क्षेत्रशेतकरीखरीप