Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > बेकरी उत्पादनापासून ते मसाले बनविण्यापर्यंत, खादी -ग्रामोद्योगाचा प्रशिक्षण उपक्रम, इथे पहा यादी

बेकरी उत्पादनापासून ते मसाले बनविण्यापर्यंत, खादी -ग्रामोद्योगाचा प्रशिक्षण उपक्रम, इथे पहा यादी

Latest News Khadi-gramodyog Industries nashik training initiatives, see the list here | बेकरी उत्पादनापासून ते मसाले बनविण्यापर्यंत, खादी -ग्रामोद्योगाचा प्रशिक्षण उपक्रम, इथे पहा यादी

बेकरी उत्पादनापासून ते मसाले बनविण्यापर्यंत, खादी -ग्रामोद्योगाचा प्रशिक्षण उपक्रम, इथे पहा यादी

Agriculture News : स्वरोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी खादी आणि ग्रामोद्योग देण्यात आली आहे.

Agriculture News : स्वरोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी खादी आणि ग्रामोद्योग देण्यात आली आहे.

Agriculture News : होतकरू युवक- युवतींसाठी स्वरोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोग, त्र्यंबक विद्यामंदिर नाशिक येथील पुरस्कार प्राप्त प्रशिक्षण केंद्रात उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

खालील स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षणाकरिता संपर्क साधून आपला प्रवेश आजच निश्चित करा. प्रत्येक बॅचकरिता मर्यादित २० प्रशिक्षणार्थी संख्या त्यामुळे प्रथम आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांस प्राधान्य दिले जाईल. कोर्स रजिस्ट्रेशन फोनवर अथवा ईमेलवर करता येईल.
 

अ.क्र.अभ्यासक्रमाचे नाव फी आधारितकालावधी प्रशिक्षणार्थी लक्ष्य संख्या
१ बेकरी उत्पादने बनविणे प्रशिक्षण०१ महिना१२०
२ लाकडी घाण्यावर विविध बियांचे तेल काढणे प्रशिक्षण१५ दिवस १२०
३ विविध मसाले बनविणे प्रशिक्षण१५ दिवस१२०
४ फळे आणि भाजीपाल्यावर प्रक्रिया करणे प्रशिक्षण०१ महिना८० 
५ टेलरिंग आणि रेडिमेड कपडे बनविणे प्रशिक्षण१५ दिवस१२० 
६ आंघोळ व कपडे धुण्याचा साबण आणि डिटर्जेंट पावडर/अगरबत्ती / फिनाईल बनविणे प्रशिक्षण०१ महिना६० 
७ कॉम्प्युटर टेली / डाटा एन्ट्री/हार्डवेअर / सॉफ्टवेअर प्रशिक्षण०१ आठवडा६० 
८ प्राकृतिक कलर / पेंट (बायो पेंट) बनविणे प्रशिक्षण०१ आठवडा५० 
९ मोबाइल रिपेअरिंग०१ महिना  ५०
१० बेसिक ब्यूटिशियन०३ दिवस  ४०
११ जीएसटी प्रॅक्टिशनर०१ आठवडा

 

छात्रवृत्ती / स्टायपेंड आधारित अभ्यासक्रम
 

अ.क्र.प्रशिक्षण/अभ्यासक्रमाचे नावकालावधीप्रशिक्षणार्थी लक्ष्य संख्या
       खादी विकास योजना  
१ सूत कताई प्रशिक्षण (खादी)०१ महिना५० 
२ खादी बुनाई प्रशिक्षण (खादी)०१ महिना५० 
     ग्रामोद्योग विकास योजना  
१ लाकडी घाण्यावर विविध बियांचे तेल काढणे०१ महिना १० 
२ बांबूपासून विविध वस्तू बनविणे०१ महिना ३० 
 मधमाशीपालन प्रमाणपत्र प्रशिक्षण०१ महिना४० 

 

  • वयोमर्यादा : कमीतकमी १६ वर्ष
  • शैक्षणिक पात्रता : कमीतकमी ८ वी पास 
  • ज्या प्रशिक्षणार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश पाहिजे असेल त्यांना मात्र ५०० रुपये प्र.म. प्रवेश शुल्क आकारण्यात येईल. 
  • पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेबद्दल सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात येईल.

संपर्कासाठी मोबाईल नंबर
दूरध्वनी क्र. 0253-2970071 (स. १० ते सायं. ५ पर्यंत) प्रत्येक रविवार तसेच २ ऱ्या व ४ थ्या शनिवारी प्रशिक्षण केंद्रास सुट्टी राहील.

Web Title : खादी-ग्रामोद्योग प्रशिक्षण कार्यक्रम: बेकरी से मसाले तक, सूची देखें

Web Summary : खादी और ग्रामोद्योग आयोग नासिक में स्वरोजगार प्रशिक्षण प्रदान करता है। पाठ्यक्रमों में बेकरी, तेल निष्कर्षण, मसाले, सिलाई और कंप्यूटर कौशल शामिल हैं। सीमित सीटें उपलब्ध हैं; शीघ्र ही पंजीकरण करें। कताई, बुनाई, तेल निष्कर्षण और बांस शिल्प में छात्रवृत्ति आधारित पाठ्यक्रम भी उपलब्ध हैं। न्यूनतम 8वीं पास आवश्यक। छात्रावास शुल्क के साथ उपलब्ध।

Web Title : Khadi-Village Industries Training Program: Bakery to Spices, See the List

Web Summary : Khadi and Village Industries Commission offers self-employment training in Nashik. Courses include bakery, oil extraction, spices, tailoring, and computer skills. Limited seats available; register soon. Scholarship-based courses in spinning, weaving, oil extraction, and bamboo crafts are also offered. Minimum 8th pass required. Hostel available with fee.