Lokmat Agro >शेतशिवार > Aadhar Card Update : आधार कार्ड काढण्यासाठी आता 'ही' कागदपत्रे बंधनकारक; वाचा सविस्तर

Aadhar Card Update : आधार कार्ड काढण्यासाठी आता 'ही' कागदपत्रे बंधनकारक; वाचा सविस्तर

Aadhar Card Update: Now these documents are mandatory to get Aadhar card; Read in detail | Aadhar Card Update : आधार कार्ड काढण्यासाठी आता 'ही' कागदपत्रे बंधनकारक; वाचा सविस्तर

Aadhar Card Update : आधार कार्ड काढण्यासाठी आता 'ही' कागदपत्रे बंधनकारक; वाचा सविस्तर

aadhar card latest news आधार कार्ड बनविण्यासाठी किंवा जुने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काही कागदपत्रे बंधनकारक करण्याचा निर्णय यूआयडीएआयने घेतला आहे.

aadhar card latest news आधार कार्ड बनविण्यासाठी किंवा जुने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काही कागदपत्रे बंधनकारक करण्याचा निर्णय यूआयडीएआयने घेतला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

आधार कार्ड बनविण्यासाठी किंवा जुने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काही कागदपत्रे बंधनकारक करण्याचा निर्णय यूआयडीएआयने घेतला आहे.

वर्ष २०२५-२६ पासून याची अंमलबजावणी करण्यात येईल. विदेशी नागरिकांसाठी मात्र नियम वेगळे आहेत. एका व्यक्तीसाठी एकच आधार वैध 'एका व्यक्तीला एकच आधार कार्ड' हा नियम करण्यात आला आहे.

एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक आधार कार्ड असल्यास पहिले आधार कार्ड वैध ठरवून नंतरची कार्डे रद्द केली जातील, असे सूत्रांनी सांगितले.

कोणासाठी आहेत नवे नियम?
◼️ भारतीय नागरिक.
◼️ विदेशात राहणारे भारतीय (ओसीआय कार्डधारक)
◼️ पाच वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले.
◼️ दीर्घकालीन व्हिसावर (एलटीव्ही) भारतात राहणारे लोक.

कोणते दस्तऐवज वैध?
◼️ भारतीय पासपोर्ट (ओळख, पत्ता, नातेसंबंध व जन्मतारीख यांसाठी मान्य)
◼️ पॅन कार्ड.
◼️ मतदार ओळखपत्र.
◼️ शिधापत्रिका.
◼️ ड्रायव्हिंग लायसेन्स.
◼️ पेन्शन कार्ड.
◼️ कोणतेही सरकारी प्रमाणपत्र.

अधिक वाचा: शेतजमिनीसाठी वारस नोंद कशी केली जाते? सातबाऱ्यावर नाव येण्यास किती दिवस लागतात?

Web Title: Aadhar Card Update: Now these documents are mandatory to get Aadhar card; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.