Dairy Farming : उन्हाळ्यात संकरित गाईंना उष्णतेचा (Heat Stress) मोठा फटका बसतो, ज्यामुळे दूध उत्पादन घटते आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे या काळात त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}उन्हाळ्यात संकरीत गाईंची काळजी
- संकरीत गाईच्या बाबतीत तर उन्हाळ्यात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे
- जनावरांना गोठ्यामध्ये थंड जागी किंवा झाडाखाली बांधावे.
- गोठ्याच्या छपरावर गवत, पाला पाचोळा टाकून पाणी शिंपडावे त्यामुळे गोठा थंड राहातो.
- उन्हाळ्यामध्ये जनावरांना ३-४ वेळा थंड पाणी पाजावे.
- आहारामध्ये वाढीव क्षार मिश्रणाचा वापर करावा.
- जनावरांना उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस चरण्यासाठी पाठवू नये.
- गोठ्यामध्ये अधूनमधून पाणी फवारावे. रात्री व पहाटेच्या समयी वाळलेली वैरण भरपूर दयावी.
- दुपारच्या प्रहरी हिरवी मका, चवळी, कडवळ, लसूण घास यासारखी पोषक वैरण दयावी. त्यामुळे दूध
- उत्पादनात सातत्य टिकून राहते व प्रजनन क्षमताही सुधारते.
- जनावरांना चाऱ्याची कमतरता असल्यास गव्हाच्या काडावर तज्ञांच्या सल्ल्यानुसार युरीयाची प्रक्रिया करुन जनावरांना खाऊ घालावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
English
हिंदी सारांश
Web Title : Dairy Farming: Protect Crossbred Cows from Summer Heat for Milk Production
Web Summary : Summer heat impacts crossbred cows, reducing milk yield and fertility. Provide shade, ample cool water (3-4 times daily), and supplement feed with minerals. Avoid midday grazing and offer green fodder to maintain milk production and reproductive health. Treat wheat straw with urea if fodder is scarce.

Web Title : डेयरी फार्मिंग: दूध उत्पादन के लिए गर्मी में संकर गायों की देखभाल
Web Summary : गर्मी से संकर गायों का दूध उत्पादन और प्रजनन क्षमता घटती है। छाया, ठंडा पानी (3-4 बार) दें, और आहार में खनिज मिलाएं। दोपहर में चराई से बचें, हरा चारा दें ताकि दूध उत्पादन बना रहे और प्रजनन क्षमता सुधरे। चारे की कमी होने पर गेहूं के भूसे को यूरिया से उपचारित करें।