Join us

Goat Market Update : बोकडाचे भाव घसरले, शेळीचे दर टिकून, वाचा काय भाव मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 19:01 IST

Goat Market Update : सद्यस्थितीत शेळीला चांगला बाजारभाव असून बोकडाचे दर घसरल्याचे बाजार अहवालावरून दिसून येते.

Goat Market Update : मागील आठवडाभरात शेळी-बोकडाचे बाजार भाव (Goat Market Update) पाहिले असता 12 डिसेंबर रोजी अमरावती बाजारात बकऱ्याला कमीत कमी 2560 रुपये तर सरासरी 03 हजार 10 रुपये दर मिळाला. तर 14 डिसेंबर रोजी ठाणे बाजारात कमीत कमी 03 हजार 500 रुपये तर सरासरी 04 हजार 500 रुपये दर मिळाला आणि आज देखील 1140 नगांची आवक होऊन सरासरी 04 हजार 500 रुपये दर मिळाला. 

बोकडाचे बाजारभाव (Bokad Market) पाहिले तर 12 डिसेंबर रोजी बुलढाणा बाजारात कमीत कमी 03 हजार रुपये तर सरासरी 05 हजार 500 रुपये, 16 डिसेंबर रोजी ठाणे बाजारात कमीत कमी 02 हजार रुपये तर सरासरी 2500 रुपये आणि सांगली बाजारात 17 डिसेंबर रोजी कमीत कमी 02 हजार रुपये तर सरासरी 04 हजार 500 रुपये दर मिळाला. 

तर शेळीला नगामागे 9 डिसेंबर रोजी पुणे बाजारात कमीत कमी 03 हजार रुपये तर सरासरी 7500 रुपये, सांगली बाजारात 10 डिसेंबर रोजी कमीत कमी 03 हजार 600 रुपये तर सरासरी 6000 रुपये, आज 17 डिसेंबर रोजी सांगली बाजारात कमीत कमी 03 हजार रुपये, तर सरासरी 06 हजार रुपयांचा दर मिळाला.

वाचा शेळीचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/12/2024
सांगली---नग57300090006000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)0 
10/12/2024
सांगली---क्विंटल36360090006000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)36 
09/12/2024
पुणेलोकलनग2903000150007500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)0
टॅग्स :शेळीपालनमार्केट यार्डकृषी योजनाशेती क्षेत्र