Join us

आधुनिक शेळीपालन या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 14:41 IST

शिरवळ येथे तीन दिवसीय “आधुनिक शेळीपालन” या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.

क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकिय महाविद्यालय शिरवळ जि. सातारा अंतर्गत दि. २५ ते २७ सप्टेंबर २०२३ दरम्यान तीन दिवसीय “आधुनिक शेळीपालन” या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.

प्रशिक्षणातील विषय- यशस्वी शेळीपालन तंत्रजातीवंत शेळ्यांची निवडशेळयांचे दैनंदिन व्यवस्थापनशेळयांचे आरोग्य व्यवस्थापन व आहार व्यवस्थापन,नोंदी व विक्री व्यवस्थापनप्रक्षेत्र भेटउद्योजकता विकासशासनाच्या विविध योजना इ. शेळीपालन संबंधित परिपुर्ण मार्गदर्शन

प्रशिक्षण स्थळक्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकिय महाविद्यालय, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा

महत्वाच्या सुचनाप्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थिना प्रमाणपत्र देण्यात येईल.प्रशिक्षण शुल्क (प्रति प्रशिक्षणार्थी) रू. १०००/-प्रशिक्षण वेळ: स. १० ते सं. ५.००

माहीती व पुर्वनोंदणी करण्याकरिता संपर्कडॉ. एस. आर. कोल्हे - ९९७०४२५३८९डॉ. एम. पी. नांदे - ९१५८७७५६३२

टॅग्स :शेळीपालनसाताराशेतकरी