lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 02-Jun-24

Career

 कर्क

कर्क

आज सर्जनशील कामाने आपण उत्तेजित व्हाल व त्यासाठी सुचणाऱ्या कल्पना ह्या नैसर्गिक अशाच असतील. मात्र, त्याच बरोबर उत्तम पर्याय शोधणे अवघड होईल. आज आपणास मोठया ग्राहकाशी व्यवहार करण्याची मोठी संधी लाभेल. खरेतर, ज्या लोकांच्या सहवासात आपण याल, त्यांच्याशी आपण मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करू शकाल असे दिसते.

राशी भविष्य

02-06-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण एकादशी

नक्षत्र : रेवती

अमृत काळ : 15:52 to 17:31

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:21 to 17:9

राहूकाळ : 17:31 to 19:10