Next

भाजप नगरसेवक आणि आमदाराच्या पीएकडुन अरेरावी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 11:52 PM2018-02-27T23:52:01+5:302018-02-27T23:54:09+5:30

गौरी टेंबकर - कलगुटकर मुंबई: रस्त्यावर मोकाट फिरणारी आणि मोठया प्रमाणात अपघाताला कारणीभुत ठरणारी जनावरे पकडणाऱ्या 'सार्वजनीक आरोग्य खात्या' ...

गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई: रस्त्यावर मोकाट फिरणारी आणि मोठया प्रमाणात अपघाताला कारणीभुत ठरणारी जनावरे पकडणाऱ्या 'सार्वजनीक आरोग्य खात्या' च्या गुरांचा कोंडवाडा ( कॅटल पाऊंड ऑफिस) विभागाच्या गाडीतुन बळजबरी तीन गायी खेचुन बाहेर काढण्यात आल्या. मंगळवारी सकाळी हा प्रकार बोरिवलीत घडला.