Next

चिमुरडीच्या अपहरणकर्त्याचा 6 तासांत लावला छडा, पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 12:54 PM2018-02-24T12:54:38+5:302018-02-24T12:54:38+5:30

मुंबईतील साकीनाका परिसरात घराबाहेर खेळणा-या अडीच वर्षांच्या चिमुरडीचे तेथेच राहणा-या एका इसमानं अपहरण केले. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची ...

मुंबईतील साकीनाका परिसरात घराबाहेर खेळणा-या अडीच वर्षांच्या चिमुरडीचे तेथेच राहणा-या एका इसमानं अपहरण केले. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्र जलद गतीनं फिरवत केवळ सहा तासांमध्ये आरोपी संदीप परबच्या मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केले जात आहे.