Next

Sridevi Funeral- उत्तर प्रदेशातून आलेला श्रीदेवींचा दिव्यांग चाहता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 10:02 AM2018-02-28T10:02:42+5:302018-02-28T10:12:20+5:30

मुंबई- श्रीदेवींच्या अंत्य दर्शनासाठी जतीन वाल्मीकी हे उत्तर परदेशातून आलेले आहेत. दिव्यांग असूनही या अभिनेत्रला 'मन कि आखों' सतत पाहत ...

मुंबई- श्रीदेवींच्या अंत्य दर्शनासाठी जतीन वाल्मीकी हे उत्तर परदेशातून आलेले आहेत. दिव्यांग असूनही या अभिनेत्रला 'मन कि आखों' सतत पाहत आलोय. रविवारपासून तिच्या अखेररच्या दर्शनासाठी जतीन थांबल्याचं त्यांनी सांगितलं.