विद्या बालननं महिला टॅक्सी ड्रायव्हरसोबत मिळून केलं 'तुम्हारी सुलु'चं प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 03:32 PM2017-11-17T15:32:08+5:302017-11-17T15:34:03+5:30

विद्या बालननं आपला सिनेमा तुम्हारी सुलुचं प्रमोशन ओला टॅक्सी सर्व्हिसच्या महिला चालकांसोबत केलं

यावेळी महिला टॅक्सी चालकांनी विद्या बालनला गिफ्टदेखील दिलं

विद्या बालननं महिला टॅक्सी चालकांसोबत मनसोक्त गप्पाही मारल्या