Five people die in a major accident in Lonare on Mumbai-Goa highway | मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे येथे भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे येथे भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू

मुंबई - मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे येथे भीषण दुर्घटना घडली आहे. लोणेरे येथे दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. धडक झाल्यानंतर या दोन्ही ट्रकनी पेट घेतला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, मागील बाजूनं येणा-या बाईकस्वाराचाही या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. 


Web Title: Five people die in a major accident in Lonare on Mumbai-Goa highway
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.