lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सलग दुसऱ्या दिवशी सोने उतरले

सलग दुसऱ्या दिवशी सोने उतरले

जागतिक बाजारातील मंदी आणि मागणीत जोर नसल्याने राजधानी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी १९० रुपयांनी उतरला. चांदीला मात्र ३०० रुपयांनी झळाळी चढली.

By admin | Published: September 3, 2015 10:02 PM2015-09-03T22:02:12+5:302015-09-03T22:02:12+5:30

जागतिक बाजारातील मंदी आणि मागणीत जोर नसल्याने राजधानी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी १९० रुपयांनी उतरला. चांदीला मात्र ३०० रुपयांनी झळाळी चढली.

The next day, gold went down | सलग दुसऱ्या दिवशी सोने उतरले

सलग दुसऱ्या दिवशी सोने उतरले

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मंदी आणि मागणीत जोर नसल्याने राजधानी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी १९० रुपयांनी उतरला. चांदीला मात्र ३०० रुपयांनी झळाळी चढली.
जागतिक बाजारातील कमकुवत कलामुळे सोन्यातील तेजी लोप पावली. तथापि, औद्योगिक क्षेत्र आणि नाणे तयार करणाऱ्या कंपन्यांनी खरेदी केल्याने चांदीचा भाव दिल्ली सराफा बाजारात ३०० रुपयांनी वधारत प्रति किलो ३५,३०० रुपयांवर गेला. सोने मात्र १९० रुपयांनी घसरत प्रति दहा ग्रॅम २६,८१० रुपयांवर आले. सिंगापूरमध्येही सोन्याचा भाव ०.१ टक्क्यांनी कमी होत प्रति औंस १.१३२.९७ डॉलरवर होता.

Web Title: The next day, gold went down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.