lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारकडून होळीचं गिफ्ट, सिलिंडर झाले स्वस्त

सरकारकडून होळीचं गिफ्ट, सिलिंडर झाले स्वस्त

एलपीजी सिलिंडर स्वस्त करत सरकारने सर्वसामान्य जनतेला एकप्रकारे गिफ्टच दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 05:04 PM2018-03-01T17:04:33+5:302018-03-01T17:14:22+5:30

एलपीजी सिलिंडर स्वस्त करत सरकारने सर्वसामान्य जनतेला एकप्रकारे गिफ्टच दिले आहे.

lpg cylinder cheaper by 47 rupees holi gift | सरकारकडून होळीचं गिफ्ट, सिलिंडर झाले स्वस्त

सरकारकडून होळीचं गिफ्ट, सिलिंडर झाले स्वस्त

नवी दिल्ली - आज भारतामध्ये सर्वजण होळीच्या रंगात नाहून निघतील. त्यातच सरकारने खूशखबर दिली आहे. एलपीजी सिलिंडर स्वस्त करत सरकारने सर्वसामान्य जनतेला एकप्रकारे गिफ्टच दिले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये 47 रुपयांची कपात केली केली आहे.
सरकारने विनाअनुदानित सिलिंडर 47 रुपये आणि अनुदानित सिलिंडरच्या किंमतीमध्ये 2.57 रुपयांची कपात केली आहे. त्याचप्रमाणे घरगुती सिलिंडरच्या दरांमध्येही कपात करण्यात आली आहे. 736 रुपयांना मिळणारा घरगुती सिलिंडर आता 689 रुपयांना मिळणार आहे. 

अनुदानित गॅसची आता दिल्लीमध्ये 493.09 रुपयांना मिळेल. पूर्वी 495.62 रुपयांना होता. नवीन किंमती आजपासून लागू होणार आहेत. 

Web Title: lpg cylinder cheaper by 47 rupees holi gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.