lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्यात २०० रुपयांनी, तर चांदीत १,५५० रुपयांनी घट

सोन्यात २०० रुपयांनी, तर चांदीत १,५५० रुपयांनी घट

सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदली गेली आहे. जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आभूषण विक्रेत्यांची मागणी घटल्याने

By admin | Published: January 31, 2015 02:20 AM2015-01-31T02:20:01+5:302015-01-31T02:20:01+5:30

सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदली गेली आहे. जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आभूषण विक्रेत्यांची मागणी घटल्याने

Gold, silver by Rs 200, silver by Rs 1,550 | सोन्यात २०० रुपयांनी, तर चांदीत १,५५० रुपयांनी घट

सोन्यात २०० रुपयांनी, तर चांदीत १,५५० रुपयांनी घट

नवी दिल्ली : सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदली गेली आहे. जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आभूषण विक्रेत्यांची मागणी घटल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आज सोन्याचा भाव २०० रुपयांनी घटून २८,१०० रुपये प्रति १० ग्रॅम राहिला. औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांच्या कमजोर मागणीने चांदीचा भावही १,५५० रुपयांनी घसरून ३७,५५० रुपये प्रतिकिलो झाला.
बाजार जाणकारांनी सांगितले की, सध्याच्या पातळीवर स्थानिक सराफ्यात आभूषण विक्रेत्यांची मागणी घटली असतानाच जागतिक बाजारातही कमजोर कल राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold, silver by Rs 200, silver by Rs 1,550

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.