संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अनवर अहमद वन सप्ताहाची माहिती देताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 16:51 IST2017-10-07T16:50:43+5:302017-10-07T16:51:01+5:30
संजय गांधी नॅशनल पार्क येथे वन सप्ताह पार पडला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सात दिवसात अनेक कार्यक्रम घेण्यात आले. या ...
संजय गांधी नॅशनल पार्क येथे वन सप्ताह पार पडला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सात दिवसात अनेक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाबद्दल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अनवर अहमद बोलत होते.