तृतीयपंथी ईश्वरी करते एका मुलाचा सांभाळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 07:08 IST2017-10-15T06:51:24+5:302017-10-15T07:08:49+5:30
मुंबई : तृतीयपंथीयांना कधीही जबरदस्तीने पैसा गोळा करताना पाहिले नाही. त्यांच्यामध्ये बहुतांश वेळा तरुण तृतीयपंथीही दिसतात. पोट भरण्यासाठी आपण त्यांच्यासाठी ...
मुंबई : तृतीयपंथीयांना कधीही जबरदस्तीने पैसा गोळा करताना पाहिले नाही. त्यांच्यामध्ये बहुतांश वेळा तरुण तृतीयपंथीही दिसतात. पोट भरण्यासाठी आपण त्यांच्यासाठी भीक मागण्याशिवाय दुसरा मार्गच सोडलेला नाही हे लक्षात येतं. अशाच एका तृतीयपंथी ईश्वरी कहाणी. ती भीक मागून अनाथ मुलांना करते मदत !