मुंबईच्या मालवणी येथून जाणा-या मुख्य रस्त्यावर पडलं मोठं भगदाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 15:23 IST2018-01-30T15:22:37+5:302018-01-30T15:23:23+5:30
मुंबईच्या मालवणी येथून जाणा-या मुख्य रस्त्यावर अचानक मोठे भगदाड पडले आहे. मालवणीत गेट क्रमांक एक जवळचा मुख्य रस्ता अचानक ...
मुंबईच्या मालवणी येथून जाणा-या मुख्य रस्त्यावर अचानक मोठे भगदाड पडले आहे. मालवणीत गेट क्रमांक एक जवळचा मुख्य रस्ता अचानक खचला आहे. या भगदाडात एक ट्रकही अडकला