खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 14:21 IST2018-03-14T14:20:20+5:302018-03-14T14:21:17+5:30
सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) लीक प्रकरणी पहिल्या महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांची ठाणे कारागृहातून सुटका झाली आहे. तब्बल ...
सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) लीक प्रकरणी पहिल्या महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांची ठाणे कारागृहातून सुटका झाली आहे. तब्बल 40 दिवसांनंतर रजनी पंडित तुरुंगाबाहेर आल्या आहेत. ठाणे न्यायालयाच्या तात्विक अटी आणि शर्तींवर रजनी पंडित यांना 20 हजार रुपयांचा जामीन मंजूर झाला आहे.