मुंबई : ओखी वादळाचा भीम सैनिकांना तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 15:08 IST2017-12-05T15:07:22+5:302017-12-05T15:08:36+5:30
मुंबई, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमधील शिवाजी पार्कवर जमलेल्या भीमसैनिकांना ओखी वादळाचा तडाखा बसला आहे. पार्कमध्ये सर्वत्र पावसाचे पाणी ...
मुंबई, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमधील शिवाजी पार्कवर जमलेल्या भीमसैनिकांना ओखी वादळाचा तडाखा बसला आहे. पार्कमध्ये सर्वत्र पावसाचे पाणी साचले आहे.