Next

ओखी वादळाचा तडाखा ! मुंबईत आपत्कालीन यंत्रणा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 16:35 IST2017-12-05T16:18:00+5:302017-12-05T16:35:04+5:30

मुंबई, ओखी वादळाच्या तडाख्यामुळे मुंबईसह उपनगरात पाऊस पडत आहे. वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात ...

मुंबई, ओखी वादळाच्या तडाख्यामुळे मुंबईसह उपनगरात पाऊस पडत आहे. वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.