ओखी चक्रीवादळ : वरळी सी लिंक वाहतुकीसाठी खुला, अफवांवर विश्वास ठेऊ नका - पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 13:16 IST2017-12-05T13:16:27+5:302017-12-05T13:16:38+5:30
ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी सी लिंक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असल्याची चर्चा सुरू होती. मात्र सी लिंक वाहतुकीसाठी ...
ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी सी लिंक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असल्याची चर्चा सुरू होती. मात्र सी लिंक वाहतुकीसाठी खुला असून अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.