Next

मुंबई : काळाचौकीतील गोदामामध्ये भीषण अग्नितांडव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 12:58 IST2018-03-06T12:57:27+5:302018-03-06T12:58:25+5:30

मुंबईतील काळाचौकी परिसरातील एका गोदामाला मंगळवारी (6 मार्च) भीषण आग लागली. दत्ताराम लाड मार्गावर �..

मुंबईतील काळाचौकी परिसरातील एका गोदामाला मंगळवारी (6 मार्च) भीषण आग लागली. दत्ताराम लाड मार्गावर हे गोदाम आहे.