Next

म्हाडाच्या 217 सदनिकांची सोडत जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 14:12 IST2019-06-02T14:10:43+5:302019-06-02T14:12:16+5:30

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 217 सदनिकांच्या संगणकिय लॉटरीला रविवारी (2 जून) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास सुरुवात झाली आहे. सहकार नगर ...

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 217 सदनिकांच्या संगणकिय लॉटरीला रविवारी (2 जून) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास सुरुवात झाली आहे. सहकार नगर चेंबूर येथील अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांची पहिली लॉटरी काढण्यात आली. यामध्ये राशी कांबळे या पहिल्या भाग्यवान विजेत्या ठरल्या आहेत. या सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या वेबसाईटवरून केले जात आहे.