मुंबईत 3500 कोटींचं ड्रग्ज केलं जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 13:46 IST2017-07-30T13:34:47+5:302017-07-30T13:46:49+5:30
भारतीय तटरक्षक दलाने मुंबईतून तब्बल 3500 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं आहे.
मुंबई, दि. 30 - भारतीय तटरक्षक दलाने मुंबईतून तब्बल 3500 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं आहे. जहाजामार्गे 1500 किलोची ड्रग्ज तस्करी करण्याचा डाव उधळून लावला आहे. तीन दिवसांपूर्वी भारतीय तटरक्षक दलाला मुंबईमध्ये गुजरातमार्गे जहाजातून 1500 किलो ड्रग्ज येणार असल्याची माहिती मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी हा कारवाई केली आहे. सविस्तर वृत्त लवकरच...