फेरीवाल्यांना मनसेनं हटवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 13:36 IST2017-10-21T13:35:55+5:302017-10-21T13:36:21+5:30
मुंबईतील रेल्वे स्टेशनच्या परिसरात असलेल्या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी मनसेने दिलेली पंधरा दिवसांची डेडलाईन संपली. त्यानंतर आज मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलने ...
मुंबईतील रेल्वे स्टेशनच्या परिसरात असलेल्या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी मनसेने दिलेली पंधरा दिवसांची डेडलाईन संपली. त्यानंतर आज मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलने आंदोलन केलं.