मराठीसाठी साहित्यिक, विचारवंत एकवटले; आझाद मैदानात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 12:36 IST2019-06-24T12:35:07+5:302019-06-24T12:36:12+5:30
मराठीविषयक प्रलंबित मागण्यांसाठी साहित्यिक, विचारवंत आणि संस्थांच्या प्रतिनिधींनी आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात नागनाथ कोतापल्ले, डॉ लक्ष्मीकांत देशमुख, ...
मराठीविषयक प्रलंबित मागण्यांसाठी साहित्यिक, विचारवंत आणि संस्थांच्या प्रतिनिधींनी आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात नागनाथ कोतापल्ले, डॉ लक्ष्मीकांत देशमुख, अभिनेत्री वर्षा उसगावकर, डॉ. दीपक पवार, मिलिंद जोशी, प्रकाश परब, भालचंद्र मुणगेकर, दिनकर गांगल अशा अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला आहे.

















