मुलुंड- सहा तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 12:44 IST2018-01-13T12:44:09+5:302018-01-13T12:44:31+5:30
मुलुंडच्या नानेपाड्यामध्ये बिबट्याने हल्ला करून सात जणांनां जखमी केलं आहे. नानेपाड्यात पहिल्यांदाच बिबट्यांचं दर्शन झाल्यानं या परिसरात प्रचंड दहशत ...
मुलुंडच्या नानेपाड्यामध्ये बिबट्याने हल्ला करून सात जणांनां जखमी केलं आहे. नानेपाड्यात पहिल्यांदाच बिबट्यांचं दर्शन झाल्यानं या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळविलं आहे.

















