Next

अंधेरीतील मरोळ परिसरात बिबट्या शिरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 12:03 IST2019-04-01T12:02:22+5:302019-04-01T12:03:41+5:30

मुंबई - अंधेरीतील मरोळ परिसरात सोमवारी (1 एप्रिल) बिबट्या शिरल्याची घटना समोर आली आहे. वूडलँड क्रश इमारतीत बिबट्या शिरला ...

मुंबई - अंधेरीतील मरोळ परिसरात सोमवारी (1 एप्रिल) बिबट्या शिरल्याची घटना समोर आली आहे. वूडलँड क्रश इमारतीत बिबट्या शिरला असून परिसरात भीतीचं वातावरण आहे. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.